Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा शहरात दर सोमवारी “नो व्हेईकल डे ” “माझी वसुंधरा” अभियान, सायकल रॅलीद्वारे जनजागृती

najarkaid by najarkaid
December 23, 2020
in जळगाव
0
पाचोरा शहरात दर सोमवारी “नो व्हेईकल डे ” “माझी वसुंधरा” अभियान, सायकल रॅलीद्वारे जनजागृती
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – शहरात दर सोमवारी “नो व्हेईकल डे ” “माझी वसुंधरा” अभियान, सायकल रॅलीद्वारे जनजागृती आज  दिनांक 23/12/2020 रोजी पाचोरा नगरपरिषदे मार्फत पर्यावरण मंत्री  ना. आदित्य  ठाकरे जी तसेच पर्यावरण विभागाच्या प्रधाण सचिव मा. सौ. मनिषा म्हैसकर मॅडम यांच्या संकल्पनेतुन “माझी वसुंधरा” अभियानाअंतर्गत ‘नो व्हेईकल डे” पाळण्यात आला. पाचोरा नगरपरिषद अंतर्गत निसर्गाशी संबधीत पृथ्वी,वायु,जल,अग्नि व आकाश या पंचतत्वावर अधारीत “माझी वसुंधरा”अभियानाचा शुभारंभ सायकल रॅलीद्वारे माननीय नगराध्यक्ष श्री संजय गोहील उपाध्यक्ष श्री शरद पाटे, माननीय मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 23/12 / 2020 सकाळी 11 वाजता नगरपरिषद कार्यालय पाचोरा येथुन करण्यात आला. रॅलीची सुरूवात नगरपरिषद कार्यालया पासुन झाली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक , जामनेर रोड,गांधी चौक, राधाकृष्ण मंदीर, देशमुखवाडी येथे सांगता करण्यात आली. प्रत्येक सोमवारी “नो व्हेईकल डे “पाळण्याचे आवाहन नागरीकांना माननीय नगराध्यक्ष श्री संजय गोहील उपाध्यक्ष श्री शरद पाटे, माननीय मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांनी केले.2 ऑक्टोबर 2020 ते 31 मार्च 2021 या सहा महिन्यांचा कालावधीत “माझी वसुंधरा” अभियान स्थानिक संस्था मधुन राबविले जात आहे. जागतिक पर्यावरण दिन म्हणजेच 5 जुन 2021 रोजी या अभियानाअंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य केलेल्या स्थानिक संस्थांना बक्षीस दिले जाणार आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांनी केले. सदर रॅलीमध्ये पाचोरा नगरपरिषदेचे माननीय अध्यक्ष श्री संजय गोहील, उपाध्यक्ष श्री शरद पाटे, मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर, आरोग्य निरीक्षक श्री धनराज पाटील, कर अधिक्षक दगडू मराठे ,नगर रचना अभियंता श्रीमती मानसी भदाने, शहर समन्वयक प्रिया तायडे, फायरमन राजू कंडारे,मुकादम देविदास देहडे,राजु लहासे,राकेश फतरोड,वाल्मीक गायकवाड,निलकंठ ब्राम्हणे, विनोद सोनवणे, बापु ब्राम्हणे,आमोल अहिरे, अशोक सोनवणे, डिगंबर पाटील, व सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात ‘या’ वेळेत पूर्णत: संचारबंदी घोषित

Next Post

ख्रिसमस व नववर्षे स्वागतासाठी जळगाव महापालिका हद्दीत ‘या’ वेळेतच फटाके फोडण्यास परवानगी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 53 हजार… तर फक्त एवढेंच ऍक्टिव्ह रुग्ण

ख्रिसमस व नववर्षे स्वागतासाठी जळगाव महापालिका हद्दीत 'या' वेळेतच फटाके फोडण्यास परवानगी

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us