Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोणीही आर्थिक गणनेच्या कक्षेबाहेर राहणार नाही याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

सातवी आर्थिक गणना जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न

najarkaid by najarkaid
December 15, 2020
in जळगाव
0
कोणीही आर्थिक गणनेच्या कक्षेबाहेर राहणार नाही याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) दि. 15 – राष्ट्रव्यापी सातव्या आर्थिक गणनेतून कोणताही मोहल्ला, गल्ली, वस्ती गणनेच्या कक्षेबाहेर राहणार नाही याची यंत्रणेने दक्षता घ्यावी. अशा सुचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्यात.

सातवी आर्थिक गणनेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी. एन. पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा सांख्यिकी अधिकारी तथा सदस्य सचिव आर्थिक गणना प्रमोदराव पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांचेसह विविध पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांचेसह कॉमन सर्व्हिस सेंटरचे जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा समन्वयक आदि उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकांना गणना करणाऱ्या प्रगणकास सहकार्य करण्याच्या सुचना द्याव्यात. तसेच गावातील संपूर्ण वस्ती गणनेमध्ये समाविष्ठ होण्यासाठी गावातील लोकसंख्या, वार्ड रचना, नव्याने निर्माण झालेल्या वस्त्यांबाबतची माहिती प्रगणकास देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर गणना करणारे प्रगणक माहिती घेण्यासाठी आल्यानंतर नागरीकांनीही त्यांना सहकार्य करुन आवश्यक ती माहिती द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले.

जिल्ह्यातील आर्थिक गणनेचे काम सर्वांच्या समन्वयाने 31 डिसेंबर पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिलेत.
जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री. पाटील यांनी जिल्ह्यातील गणनेचे काम पूर्ण करण्यासाठी 1688 प्रगणकांची व 519 पर्यवेक्षकांची नोंदणी करण्यात आल्याची माहिती बैठकीत दिली. तसेच जिल्ह्यात 1153 ग्रामीण व 2196 शहरी गटांची संख्या असून त्यापैकी 1103 ग्रामीण तर 1533 गटांच्या गणनेचे काम पूर्ण झाले आहे.

तर ग्रामीण भागात 2 व शहरी भागात 16 गटांचे काम सुरु असून अद्याप ग्रामीण भागातील 48 व शहरी भागातील 647 गटांचे काम सुरु झाले नसल्याची माहिती दिली. उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी जळगाव, भुसावळ, पाचोरा, यावल व रावेर तालुक्याचे गटविकास अधिकारी व फैजपूर व सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी आढावा बैठका घेऊन प्रगणकांना गणनेचे काम पूर्ण होण्यासाठी सहकार्य करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्यात.
000000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वाहन कर, पर्यावरण कर थकीत वाहनांचा 22 डिसेंबर रोजी होणार लिलाव

Next Post

जळगाव जिल्ह्यातील 1515 रिक्त पदांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Related Posts

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यातील 1515 रिक्त पदांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us