Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील 1515 रिक्त पदांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

najarkaid by najarkaid
December 15, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

  जळगाव, (प्रतिनिधी) दि. 15 – कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्यावतीने राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री. नवाब मलिक, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मंत्री यांच्या निर्देशानुसार मेळाव्याची मुदत 20 डिसेंबर, 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातील नामांकित उद्योजकांनी सहभाग नोंदवुन सुमारे 75 हजार ऑनलाईन रिक्तपदे अधिसुचित केलेली आहे. तर जळगाव जिल्ह्यातील 14 उद्योजकांनी सुमारे 1515 रिक्तपदे या मेळाव्यासाठी अधिसुचित केलेली आहेत.

            जिल्ह्यातील एस.एस.सी, एच.एस.सी, आय.टी.आय, पदवीधर, डिप्लोमा इ. विविध पात्रता धारण केलेल्या इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी या विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या वरील रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्डने लॉगइन होऊन ॲप्लाय करावे. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी वरील वेबसाईटवर नोंदणी करुन अॅप्लाय करावे.

याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 0257-2239605 वर संपर्क करावा. जॉब व्हॅकेंसीजबाबत दररोज माहिती अपडेट करण्यात येत असल्याने उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या कालावधीत दररोज माहिती बघावी. हा मेळावा ऑनलाईन असल्यामुळे उमेदवारांनी या कार्यालयात किंवा नियोक्त्याकडे प्रत्यक्ष उपस्थित राहून गर्दी करु नये, असे आवाहन श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोणीही आर्थिक गणनेच्या कक्षेबाहेर राहणार नाही याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post

राज्य पाणी व स्वच्छता मिशनमध्ये सेवा तत्त्वावर विविध पदांची भरती

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us