Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुलीला जन्म दिला म्हणून सासरवाडीत सुनेचं फुलांच्या वर्षावात स्वागत

najarkaid by najarkaid
December 1, 2020
in जळगाव
0
मुलीला जन्म दिला म्हणून सासरवाडीत सुनेचं फुलांच्या वर्षावात स्वागत
ADVERTISEMENT

Spread the love

न्हावी ता. यावल(वार्ताहर) – सध्या समाजात मुलगी नको, मुलगा हवा अशी स्थिती असताना, पहिली बेटी धनाची पेटी असं न म्हणता मुलगी म्हणजे खर्चाला भार, या विचाराने तिला नकोशी केले जाते आणि मुलीचा जन्मच नाकारण्याची प्रवृत्ती समाजात वाढत आहे; मात्र रावेर तालुक्‍यातील चिनावल येथील वाघ कुटुंबाने मुलीच्या जन्माचे स्वागत फुलाच्या पायघड्या टाकत केले असून वाघ कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चिनावल येथील सुकन्या व सिद्धार्थ वाघ या दाम्पत्याला पहिलीच मुलगी झाली. सुकन्या वाघ यांनी आपल्या माहेरी १९ ऑक्टोबर रोजी कन्यारत्नाला जन्म दिला. त्यानंतर सव्वा महिन्यानंतर सुकन्या वाघ या सासरी चिनावल येथे आल्या असता त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यासह मुलगी त्रिशा चे औक्षण करत ओवाळून फुलांच्या पायघड्या टाकत फुलाच्या वर्षावात स्वागत केले. यावेळी घरामध्ये सर्वत्र सजावट करून फुगे व फुलांचे तोरण बांधून तसेच घरामध्ये मुलींच्या नावाने गाणे लावत या मायलेकींचे स्वागत केले. मुलगी ही परक्‍याचे धन असते म्हणून मुलगी नको अशी मानसिकता बहुतांश दाम्पत्यांची झाली आहे; मात्र वाघ दाम्पत्याने मुलीचे अनोखे स्वागत केले आहे. मुलीच्या रूपाने घरात लक्ष्मी आली असे म्हणून तिचा गौरव देखील केला. अश्या या स्तुत्य उपक्रमा मुळे वाघ दाम्पत्याचे पूर्ण पंचक्रोशीतील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खा.रक्षाताई खडसेंवर पक्षांन दिली नव्यानं जबाबदारी; पाहिलांदाच नंदुरबारात घेतली बैठक

Next Post

महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचा सर्वोत्कृष्ट समजला जाणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार योगेश गांधेले याना जाहीर

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us