Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचा सर्वोत्कृष्ट समजला जाणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार योगेश गांधेले याना जाहीर

najarkaid by najarkaid
December 1, 2020
in जळगाव
0
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचा सर्वोत्कृष्ट समजला जाणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार योगेश गांधेले याना जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

कुऱ्हे पानाचे, (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जिल्हा जळगाव शाखेच्या वतीने भुसावळ तालुक्यातील माध्यमिक विभागातून कुऱ्हे पानाचे येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील तथा तंत्रस्नेही शिक्षक योगेश गांधेले यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक व तंत्रस्नेही शिक्षक म्हणून केलेल्या कामाची दखल घेऊन, त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचा सर्वोत्कृष्ट समजला जाणारा पुरस्कार म्हणजे गुणवंत शिक्षक पुरस्कार राज्य समता शिक्षक परिषदेच्या वतीने बहाल करण्यात आला आहे.

आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळावं व आपण करीत असलेल्या महान कार्य द्विगुणित व्हावे म्हणून प्रत्येक वर्षी तात्यासाहेब ज्योतिराव फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षक दिन साजरा करीत असतो. या दिनाला महत्त्व प्राप्त व्हावं तसेच आपल्या शिक्षक बांधवांच्या प्रामाणिक व विधायक कार्याची दखल घेतली जावी म्हणूनच प्रत्येक वर्षी हा पुरस्कार बहाल केला जात असतो. “काम हाच आमचा वशिला – गुणवत्ता हीच आमची मालमत्ता” या ब्रीद च्या अनुषंगाने भुसावळ तालुक्यातील माध्यमिक विभागातून गांधेले यांची निवड गुणवंत शिक्षक म्हणून केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुलीला जन्म दिला म्हणून सासरवाडीत सुनेचं फुलांच्या वर्षावात स्वागत

Next Post

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्याचा निर्णय !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या ‘त्या’ बारा नावांच्या यादीवर अजून किती दिवस अध्ययन ?

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्याचा निर्णय !

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us