Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे का ?

मुलाखत ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हिंदुत्वाच्या प्रश्नावर विरोधकांना चिमटा

najarkaid by najarkaid
November 27, 2020
in राजकारण
0
हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे का ?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,- आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही,आमचं हिंदुत्व सोयीचं नाही, आमचं हिंदुत्व आमच्या धमन्यांमध्ये आहे.हिंदुत्व म्हणजे मंदिरातले घंटे वाजवणे नाही… हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे का? असा चिमटा घेत विरिधकांवर हल्लाबोल केला. सामनाचे कार्यकारी संपादक तथा खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या धमाकेदार मुलाखतीवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलंय का? या प्रश्नावर उत्तर देतांना ते बोलत होते.

राज्य सरकारला झालेल्या वर्षपूर्तीनिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. संजय राऊत यांनी काल या मुलाखतीचा प्रोमो शेअर करून ‘उद्या धमाका’ असं ट्विट करून उत्सुकता वाढवली होती.हिंदुत्वाच्या मुद्यावरून भाजपसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

श्री गो से हायस्कूल येथे संविधान दिन साजरा

Next Post

महसूल विभागाच्या ‘ उभारी ‘ उपक्रमात मंगळ ग्रह सेवा संस्थेचे भरीव योगदान

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
महसूल विभागाच्या ‘ उभारी ‘ उपक्रमात मंगळ ग्रह सेवा संस्थेचे भरीव योगदान

महसूल विभागाच्या ' उभारी ' उपक्रमात मंगळ ग्रह सेवा संस्थेचे भरीव योगदान

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us