Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

समता परिषद व ओबीसी समाज संघटनेच्या वतीने तहसीलदार व प्रांताधिकारी यांना निवेदन

najarkaid by najarkaid
November 26, 2020
in जळगाव
0
समता परिषद व ओबीसी समाज संघटनेच्या वतीने तहसीलदार व प्रांताधिकारी यांना निवेदन
ADVERTISEMENT

Spread the love

एरंडोल, (प्रतिनिधी) :- येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सर्व ओबीसी समाज संघटनांच्या वतीने ओबीसी आरक्षण वाचवण्यासह ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी तसेच ओबीसी आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागता स्वतंत्र कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन शिस्तबद्ध पद्धतीने महात्मा फुले पुतळा ते तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला.

मोर्चाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित सर्वांनी संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान प्रस्तावनेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
शिस्तबद्ध पद्धतीने सोशल डिस्टनचे काटेकोरपणे पालन करून घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना,व प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी विनय गोसावी यांना निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी देविदास महाजन, अशोक चौधरी,शालिग्राम गायकवाड,गोपाल शामु पाटील,समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष वसंत पाटील,महिला जिल्हाध्यक्षा सरिता माळी-कोल्हे,निवेदिता ताठे,भारती काळे,भारती म्हस्के,राकेश कंडारे,गुलाब चौधरी,विठ्ठल आंधळे, अरुण माळी,मदन भावसार, प्रकाश महाले, डॉ.राजेंद्र चौधरी,दुर्गादास महाजन,शांताराम महाजन,पी.जी.चौधरी,डाॅ.प्रताप महाजन,रमेश महाजन,विजय महाजन,प्रकाश महाजन,रुपेश महाजन,संजय महाजन,राजेंद्र महाजन,गोपाल बडगुजर,संजय शिंपी, प्रफुल्ल महाजन, रामभाऊ गांगुर्डे, प्रमोद महाजन,अस्लम पिंजारी,मोहसीन खाटीक,विक्रम सैंदाणे, भिकचंद महाजन,युवराज महाजन,सुदर्शन महाजन,संदिप पाटील,पुंडलिक चौधरी,संजय चौधरी,राजधर महाजन,कैलास महाजन,राजेश शिंपी इ. बारा बलुतेदार समाजातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

मोर्चाच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष अरुण गुलाब महाजन,कार्याध्यक्ष गजानन महाजन,शहराध्यक्ष सागर महाजन,युवक जिल्हाध्यक्ष योगेश महाजन,शहर कार्याध्यक्ष निलेश देवरे,कमलेश महाजन,सोमनाथ महाजन, राकेश महाजन, समाधान महाजन, मनोज महाजन, नितीन महाजन, गणेश महाजन, मोहन महाजन, सचिन महाजन, गोपाल महाजन, कविराज पाटील,किशोर महाजन, हिंमत महाजन,शरद चौधरी, समाधान निकम,अजय देशमुख, गणेश मिस्त्री यांनी परीश्रम घेतले.
फोटो ओळ एरंडोल येथे समता परिषद व ओबीसी संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी विनय गोसावी यांना निवेदन देताना विजय महाजन, शालिग्राम गायकवाड, योगेश महाजन, गजानन महाजन, निलेश देवरे, सागर महाजन व इतर पदाधिकारी

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संविधान दिनी प्रकाश आंबेडकरांचं महत्वपूर्ण अवाहन…

Next Post

त्रिमूर्ती न्युज समूहातर्फे संविधान दिन उत्साहात साजरा

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us