Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

त्रिमूर्ती न्युज समूहातर्फे संविधान दिन उत्साहात साजरा

najarkaid by najarkaid
November 26, 2020
in जळगाव
0
त्रिमूर्ती न्युज समूहातर्फे संविधान दिन उत्साहात साजरा
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर(प्रतिनिधी)- येथे आज 26 नोव्हेंबर रोजी त्रिमूर्ती न्युज समुहातर्फ़े संविधान दिन साजरा करून संविधान निर्माते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना देशाला अर्पण केली . त्यानंतर दोन महिन्यांनी २६ जानेवारी १९५० पासून या घटनेची अंमलबजावणी सुरू झाली. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने देशामध्ये लोकशाही प्रस्थापित झाली . म्हणूनच त्याचे उत्तरदायित्व म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने
तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या हस्ते संविधान प्रास्ताविकेला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन संजय मरसाळे(संपादक-खान्देश व्हिजन),सुरेश कांबळे(संपादक-दिव्य खान्देश),समाधान मैराळे(संपादक-दिव्य लोकतंत्र) यांनी केले होते.
याप्रसंगी सुभाष पाटील(काँग्रेस),पन्नालाल मावळे,बाळासाहेब संदानशिव,पंकज चौधरी,पो.ना.डॉ.शरद पाटील,अमोल माळी,शिवाजी महाजन,अबू महाजन ,भरत पवार,बाळासाहेब सोनवणे ,प्रविण बैसाणे, आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

समता परिषद व ओबीसी समाज संघटनेच्या वतीने तहसीलदार व प्रांताधिकारी यांना निवेदन

Next Post

शब्द शंकरपाळी साहित्य समूहाचा पहिला काव्यसंग्रह उत्साहात प्रकाशित 

Related Posts

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us