Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बच्चे कंपनीने साकारली किल्ले ग्वाल्हेरची प्रतिकृती

najarkaid by najarkaid
November 18, 2020
in जळगाव
0
बच्चे कंपनीने साकारली किल्ले ग्वाल्हेरची प्रतिकृती
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या जीवाला जीव देणारे सहकारी मावळ्यांच्या प्रेरणादायी स्मृती आज गड-किल्ल्यांच्या रुपात चिरस्मरणीय  असून आपल्याला सतत स्फुर्ती देत आहेत.

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अलौकिक स्मृती जागविणार्‍या तसेच त्यांच्या पराक्रमाचे क्षितीज महाराष्ट्राबाहेर रुंदावणार्‍या किल्ले ग्वाल्हेरची प्रतिकृती यावर्षी चिमुकल्यांनी साकारली आहे.

जळगाव येथील नूतन अजिंठा हौसिंग सोसायटी,गिरणा टाकीच्या मागे येथे श्रीवरद सुतार, अंकित पाटील, अथर्व शिंदे, लक्षिता पाटील, शंभू शिंदे आदी चिमुकल्यांनी किल्ले ग्वाल्हेर हुबेहुब साकारुन या अविस्मरणीय स्मृतींचे दर्शन घडविले.
त्यांना सौ. सुनिता पाटील, सौ. भाग्यश्री पाटील यांनी मार्गदर्शन केले.

मागील काही वर्षांपासून या चिमुकल्यांनी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड, स्वराज्याचा मुकूटमणी किल्ले प्रतापगड तसेच किल्ले देवगिरी यांच्या प्रतिकृती सातत्याने साकारल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाणी,वीज,रस्ते हे शेतकऱ्यांच्या तीन मूलभूत हक्क – आमदार चंद्रकांत पाटील

Next Post

उल्हासनगर महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाच्या १२ जागांची पदभरती

Related Posts

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Next Post
उल्हासनगर महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाच्या १२ जागांची पदभरती

उल्हासनगर महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाच्या १२ जागांची पदभरती

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’! सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us