Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गांधी रिचर्स फाऊंडेशनच्या अभ्यासक्रमाला सुरवात

najarkaid by najarkaid
July 31, 2019
in जळगाव
0
गांधी रिचर्स फाऊंडेशनच्या अभ्यासक्रमाला सुरवात
ADVERTISEMENT

Spread the love

देशभरातील विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

जळगाव –  गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक  वर्षाच्या सत्राला सुरवात झाली. यावेळी गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. अनामिक शाह, दिशाबेन पटेल, प्रो. गीता धरमपाल, गांधी रिचर्स फाऊंडेशच्या अंबिका जैन उपस्थित होत्या.

या अभ्यासक्रमासाठी देशभरातील विविध राज्यातून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या विद्यार्थ्यांनी परिचय करून देताना सामाजिक समानता, सांप्रदायिक एकता, कृषी आधारित जीवन पद्धती, स्त्री-पुरुष समानता या सारख्या सामाजिक विषयांवर नाटीका सादर केल्यात. देशातील विविध राज्यातून आलेल्या या तरुणांनी आपापल्या राज्याची वेशभुषा देखील सादर केली. यावेळी बोलताना प्रो. अनामिक शाह म्हणाले, गांधी रिसर्च फाऊंडेशनव्दारा सुरू असलेल्या या अभ्यासक्रमातून युवकांच्या विचारांना निश्चितपणे सकारात्कम दिशा मिळणार आहे. येथून बाहेर पडताना या विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक भान जागृत झालेले असेल. गांधीजींच्या विचारांतील भारताच्या उभारणीसाठी हे तरुण नक्कीच हातभार लावतील. प्रा. गीता धरमपाल यांनी देखील शहर आणि ग्रामीण भागातील विषमता यासारख्या अभ्यासक्रमांतून कमी होण्यास मदत होईल अशी भावना व्यक्त केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अंबिका जैन म्हणाल्या, तरुणांच्या सकारात्मक विचारांतूनच देशात सामाजिक आणि वैचारिक परिवर्तन घडणार आहे. त्यासाठी हा अभ्यासक्रम पुरक ठरणार आहे. यावेळी डॉ. रंजना शाह, गांधी रिचर्स फाऊंडेशनचे समन्वयक उदय महाजन यांच्यासह फाऊंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. या अभ्यासक्रमाचा परिचय डॉ. चेन्ना दुराई यांनी करून दिला तर अश्विन झाला यांनी आभार मानले.

असा आहे अभ्यासक्रम

गांधी रिसर्च फाऊंडेशनव्दारा चालविण्यात येणाऱ्या ‘पी. जी. डिप्लोमा इन सस्टेनेबल रुरल रिकन्स्ट्रक्शन’ या अभ्यासक्रमात पहिले सहा महिने थेअरी शिकवली जाते त्यात प्रामुख्याने गांधीयन थॉट, सोशलवर्क मेथड, गांधीयन केस स्टडी, रचनात्मक कार्य या बरोबर देशात दोन ठिकाणी एक्स्पोजर व्हिजीट केली जाते तसेच स्कॉलरशीप देखील दिली जाते. उर्वरित सहा महिन्यात पुर्णपणे प्रॅक्टीकल दिले जाते. त्यामध्ये कम्युनिटी स्टे या विषयांतर्गत विद्यार्थ्यांनी निवडलेल्या गावांत जाऊन राहणे अपेक्षित आहे. तेथील समस्यांचा अभ्यास करून त्यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न हे विद्यार्थी करणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगाव येथील बाजारपेठ परिसरात कागदी पिशव्यांचे वाटप

Next Post

जामनेर घरफोडीतील आरोपी अवघ्या ९ तासात मुद्देमालासहित जेरबंद 

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us