Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेर घरफोडीतील आरोपी अवघ्या ९ तासात मुद्देमालासहित जेरबंद 

najarkaid by najarkaid
July 31, 2019
in Uncategorized
0
जामनेर घरफोडीतील आरोपी अवघ्या ९ तासात मुद्देमालासहित जेरबंद 
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर – शहरातील श्रीराम मार्केट मधील गाळा नं. ३६ न्यु रेणुका शिलाई मशीन या दुकानातुन दुकानाचे कुलुप तोडुन शटर उचकावुन फिर्यादी ईश्वर सुपडु कव्हाळे, वय – ४२,धंदा – शिलाई मशीन विक्री व दुरुस्ती, रा।शेलवड ता।बोदवड यांचे दुकानातून  ९ नविन शिलाई मशीन चोरुन नेल्याची घटना घडली होती . याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता .

याप्रकरणी एलसीबीच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे . याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती  अशी कि , या गुन्ह्याबाबत पोलीस अधीक्षक  पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक  भाग्यश्री नवटके, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना सदर गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना व मार्गदर्शन केले होते.
३० रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पो कॉ . विजय शामराव पाटील व पो कॉ . सचिन महाजन यांना गोपनिय माहिती मिळाली की, शेख जफर अब्दुल मुजफ्फर मुळ राहणार – श्रीरामपेठ मदनीनगर, जामनेर हल्ली मुक्काम – खडका रोड,बालाजी तोल काटयाजवळ, भुसावळ याने श्रीराम मार्केट  मधील न्यु रेणुका शिलाई मशीन या दुकानाचे शटरचे कुलुप तोडुन दुकानातील मशीन चोरल्या आहेत.  सदर बातमी प्रमाणे पोलीस निरीक्षक. बापु रोहोम यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेकडील सफौ. अशोक महाजन, पो हे कॉ . सुनिल दामोदरे, विजय शामराव पाटील, सचिन महाजन, भगवान पाटील, नंदलाल पाटील , दिपक शिंदे अशाना जामनेर शहरात रवाना केले.
बातमी प्रमाणे पथकाने शेख जफर अब्दुल मुजफ्फर वय – ४५ वर्षे, मुळ राहणार – श्रीरामपेठ मदनीनगर, जामनेर हल्ली मुक्काम – खडका रोड,बालाजी तोल काटयाजवळ, भुसावळ यास ताब्यात घेतले असता त्यांची अधिक चौकशी करता त्यांने सदर गुन्हयातील चोरी केलेले शिलाई मशीन श्रीराम मार्केट जवळील सार्वजनिक स्वच्छतागृहाचे मागील बाजुस मोकळया जागेत कच-यात लपवुन ठेवलेले पंचासमक्ष काढुन दिल्याने त्यास पुढील तपास कामी जामनेर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले.
यातील फिर्यादी ईश्वर सुपडु कव्हाळे यांना त्यांचे दुकानातून घरफोडी करून चोरी झालेले शिलाई मशीन सह आरोपी अवघ्या ०९ तासात स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद झाल्याने त्यांचे आनंदाने डोळे पाणावले होते . त्यांनी पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक  भाग्यश्री नवटके, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे , पोलीस निरीक्षकबापू रोहोम यांचे सह पोलीस पथकाचे आभार मानले .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गांधी रिचर्स फाऊंडेशनच्या अभ्यासक्रमाला सुरवात

Next Post

सरस्वती विद्या मंदिर शाळेत दीप आमावस्या उत्साहात साजरी

Related Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Next Post
सरस्वती विद्या मंदिर शाळेत दीप आमावस्या उत्साहात साजरी

सरस्वती विद्या मंदिर शाळेत दीप आमावस्या उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us