रावेर, (प्रतिनिधी) – बोरखेडा येथील झालेल्या हत्याकांडातील पिडीत कुटुंबाला घरासाठी जमीनीचा सातबारा आज बक्षीपूर येथे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी प्रांताधिकारी कडलग, तहसीलदार देवगुणे मँडम, बी.डी.ओ. कोतवाल मँडम, कुलकर्णी , डॉ. सुरेश पाटील, गोंडू महाजन व अन्य मान्यवर उपस्थिती होते.