Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रानडुक्कराची शिकार करणारे दोन्ही आरोपींना वनविभागाने केले जेरबंद

najarkaid by najarkaid
November 2, 2020
in जळगाव
0
रानडुक्कराची शिकार करणारे दोन्ही आरोपींना वनविभागाने केले जेरबंद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जळगाव वनक्षेत्रातील नियतक्षेत्र-पळासखेड़ा मधील मौजे-देव्हारी गावातील दि. 1 रोजी आरोपी इसम दोन यांनी वन्यप्राणी रानदुक्कर याची अवैध रित्या शिकार केल्याची माहिती मिळाल्यावरुन श्री विवेक होशिंग उपवंसरक्षक जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली श्री चिमाजीराव कांबळे सहाय्यक वंसरक्षक व श्री आर जी राणे वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव रेंज स्टॉफ गोकुल चौधरी वनपाल विटनेर, पी जे सोनवणे, वनपाल जळगाव वनरक्षक दीपक पाटिल,अभिमन मोरे, सी व्ही पाटिल तसेच वाहन चालक डी डी पवार महिला वनरक्षक अश्विनी ठाकरे, वैशाली साळी यानि घटना स्थली पोहचुन देव्हारी येथील आरोपी(1)अशोक खेमा चव्हाण(2)मोहन खेमा वंजारी यांना त्याचे राहत्या घराच्या मागील बाजूस राणडूुक्कराच्या मास व शिकारीच्या अवजारासह मुद्देमलासह ताब्यात घेतले(मास-17kg, क़ुरहाड, विला)ई. वन्यजीव सरक्षकअधिनियम1972अन्वये कलम 2(16),9,39,48अ,50,51अनवये प्र री न.04/2020चा गुन्हा जारी केला सदर आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसाची वन कस्टडी दिली पुढील तपास श्री आर जी राणे वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बोरखेडा हत्याकांडातील पीडित कुटुंबाला घरासाठी दिला ‘सातबारा उतारा’

Next Post

आज एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर झाली स्वाक्षरी

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us