Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमळनेर नगरपरिषदेत दिव्यांगांना ३%निधी वाटप

najarkaid by najarkaid
July 25, 2019
in जळगाव
0
अमळनेर नगरपरिषदेत दिव्यांगांना ३%निधी वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर – अमळनेर नगरपरिषदेत दिव्यांगांना ३%निधीचे  वाटप आज दि.25 जुलै 2019  रोजी वाटप करण्यात आले असून ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू संस्थापक अध्यक्ष प्रणित प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग क्रांती आंदोलनास मोठे यश मिळाले आहे.

प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष पंकज पाटील व प्रहार अपंग क्रांती संस्था शहराध्यक्ष योगेश पवार यांनी नोव्हेंबर २०१७ पासून नगरपरिषदेस निवेदन देऊन दिव्यांग बांधवांसाठी ३%निधी राखीव ठेवून तो दिव्यांगांसाठी खर्च करण्यात यावा. यासाठी आंदोलन व लेखी तक्रारी अमळनेर नगरपालिकेत केल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी या दिव्यांग विषयाचे गांभीर्य बघता नगरपरिषदेस मार्गदर्शन करत लोकनियुक्त नगर अध्यक्षा मा.सौ.पुष्पलताताई साहेबराव पाटील व मुख्याधिकारी सौ.शोभा बाविस्कर यांनी सकारात्मक चर्चा करून चालू वित्तीय वर्षा साठी १३४ लाभार्थींना प्रत्येकी ७००० प्रमाणे ९ लाख ३८ हजार रुपये लाभार्थी बँक खात्यात जमा करून जळगाव जिल्ह्यातील 2 दुसऱ्या क्रमांकावर अमळनेर च्या इतिहासात पहिल्यांदा अपंग निधी वाटप करण्यात आला.
अपंग हिताच्या या कार्यक्रमात लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.पुष्पलताताई साहेबराव पाटील, मुख्याधिकारी सौ.शोभा बाविस्कर , संजय चौधरी , प्रहार तालुकाध्यक्ष पंकज पाटील , प्रहार शहराध्यक्ष योगेश पवार तालुका अध्यक्ष दीपक पाटील,धुळे जिल्हाध्यक्ष शशिकांत सुर्यवंशी , धुळे प्रहार सह खजिनदार व धुळे शहर अध्यक्ष अड कविता पवार यांच्या नेतृत्वाखाली सदर कार्यक्रम पार पाडण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वाघूर धरण उपविभाग कार्यालय कुलूप बंद ! 

Next Post

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us