Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

najarkaid by najarkaid
July 25, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव – शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर चाप बसावा म्हणून नगरपरिषदेने लवकर आपल्या शहरातील वर्दळीच्या ठिकाणी सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्याचे पत्र भडगांव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी आज दिनांक 25 जुलै रोजी दिले आहे.

भडगांव शहरात वर्दळीच्या ठिकाणी सी.सी.टिव्ही कॅमेरे लावण्या संदर्भात बाबतचे पत्र दि. 25 जुलै 2019 रोजी नगरपरिषद भडगांव मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.
शहरातील या ठिकाणी आवश्यक आहे कॅमेरे…
मेढ्या मारूती मंदिर, जामामशिद, मर्कस मशिदीचा परिसर, गंजिवाडा परिसर, पारोळा चौफुली, बस स्टॅण्ड परिसर, आझाद चौक, शनिमंदिर,जागृती चौक बसस्टॅण्ड परिसर…
भडगांव पोलिस स्टेशनचे पो.निरीक्षक धनंजय येरळे यांच्या मार्गदर्शनाने शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी सतर्कता म्हणून भडगाव पोलीस प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे शहरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमळनेर नगरपरिषदेत दिव्यांगांना ३%निधी वाटप

Next Post

पाचोरा तालुका शिवसेनेचा भगवा पंधरवाडा !

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

पाचोरा तालुका शेतकरीसेना पदाधिकारी जाहीर ! 

पाचोरा तालुका शिवसेनेचा भगवा पंधरवाडा !

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us