Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरीता अन्वेषण प्रमाणपत्र मिळण्यासाठी 24 ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव सादर करावे

najarkaid by najarkaid
October 19, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 19  – जळगांव जिल्ह्यातील अनुदानित तसेच विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना कळविण्यात येते की, सन 2017-18 व त्यापुर्वीच्या शैक्षणीक वर्षातील मंजूर केलेल्या भारत सरकार शिष्यवृत्ती/ फ्रिशीप योजनेचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरीता शासनाकडून अन्वेषण प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावयाचे असल्यामुळे, ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित असतील त्यांचे परिपूर्ण प्रस्ताव आयुक्तालयाकडून पुरविण्यात आलेल्या विहीत नमुन्यात (परिशिष्ठ-अ,ब,क,) नमुन्यात आयुक्तालयास दिनांक 24 ऑक्टोबर, 2020 पर्यंत सादर करावे. असे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाजकल्याण, जळगाव यांनी केले आहे.
त्यानुसान पुरविण्यात आलेल्या नमुन्यात परिशिष्ठ- ‘क’ (रु. 100 च्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करुन) वर्षनिहाय सन 2017-18 व त्यापूर्वीच्या शैक्षणीक वर्षातील प्रलंबित अर्जांची माहिती सादर करावयाची आहे. प्रलंबित विद्यार्थ्याचे शिष्यवृत्ती/‍फ्रिशीप योजनेचे परिपुर्ण प्रस्ताव सादर करावयाची मुदत ही अंतिम असून, यापुढे महाविद्यालयस्तरावरील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात येणार नाही. याची सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, संबंधीत संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांनी नोंद घ्यावी.
अन्वेषण प्रमाणपत्र शासनाकडून तातडीने प्राप्त करुन सदरहू शिष्यवृत्ती/ फ्रिशीपचे प्रलंबित अर्ज निकाली काढणेबाबत कोणत्याही स्वरुपाचा हलगर्जीपणा, टाळाटाळ अथवा दुर्लक्ष करण्यात येवू नये याची गांर्भीयाने नोंद घ्यावी. असे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाजकल्याण, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एकनाथ खडसेंच्या ‘राष्ट्रवादी’ प्रवेशावर अखेर शरद पवारांनी दिल्या प्रतिक्रिया…

Next Post

‘जागर स्वच्छतेचा’ चित्ररथाला जिल्हाधिका-यांच्या हस्ते हिरवी झेंडी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us