Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकनाथ खडसेंच्या ‘राष्ट्रवादी’ प्रवेशावर अखेर शरद पवारांनी दिल्या प्रतिक्रिया…

najarkaid by najarkaid
October 19, 2020
in राजकारण, राज्य
0
एकनाथराव खडसेंच्या प्रवेशासासाठी राष्ट्रवादी समर्थकांकडून जोरदार वातावरण निर्मिती !
ADVERTISEMENT

Spread the love

उस्मानाबाद/जळगाव, (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे यांचा प्रवेश हा आता खडसेंच्या प्रश्न असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी आज उस्मानाबाद येथे खडसेंच्या प्रवेशाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर दिली आहे.

बोलतांना शरद पवार म्हणाले की, भारतीय जनता पक्ष वाढविण्यात भाजपचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे योगदान आहे. परंतु भाजपकडून आपली नोंद घेतली जात नाही असं एकनाथ खडसे यांना वाटतं आहे त्यामुळे आता राष्ट्रवादीत एकनाथ खडसेंचा प्रवेश त्यांचा प्रश्न आहे. एकनाथराव खडसेंच्या प्रवेशावर पहिल्यांदाच शरद पवारांनी प्रतिक्रिया दिल्या.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचे राज्यभर वारे सुरु आहे. कधी घटस्थापनेचा मुहूर्त… तर कधी विजयादशमीचा सीमाउल्लंघन… असे मुहूर्त समोर येत आहे मात्र याबाबत खडसेंनी कधीही अधिकृत घोषणा केली नाही त्यामुळे नुसत्या चर्चा होतांना दिसत आहे. काल तर चक्क खडसेंनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या आल्या अखेर भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा दिलाच नाही असे स्पष्ट केले तर त्यानंतर खुद्द एकनाथ खडसेंनी देखील राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

तूर्तास खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना विराम…

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा प्रश्न आता खडसेंच्या असल्याचे शरद पवार यांनी सांगितलं आहे.तर भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व खुद्द खडसेंनी सांगितल्यामुळे तूर्तास तरी एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना विराम … असंच म्हणावं लागेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

… तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केल्यास माझी काहीच हरकत नाही – कुणाला कामराचे ट्विट

Next Post

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरीता अन्वेषण प्रमाणपत्र मिळण्यासाठी 24 ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव सादर करावे

Related Posts

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरीता अन्वेषण प्रमाणपत्र मिळण्यासाठी 24 ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव सादर करावे

ताज्या बातम्या

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

April 20, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us