Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शैक्षणिक चर्चासत्र  शिक्षण संवाद राज्यस्तरीय उपक्रम ; पद्मश्री पोपटराव पवार यांचे आज  ऑनलाईन मार्गदर्शन

najarkaid live by najarkaid live
October 19, 2020
in जळगाव
0
शैक्षणिक चर्चासत्र  शिक्षण संवाद राज्यस्तरीय उपक्रम ; पद्मश्री पोपटराव पवार यांचे आज  ऑनलाईन मार्गदर्शन
ADVERTISEMENT
Spread the love

  एरंडोल,  शाळा सिद्धि निर्धारक समूहाचे राज्य स्तरीय समुपदेशक तथा प्रशिक्षक आसिफ शेख यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिक्षण संवाद उपक्रमांतर्गत शालेय पिण्याच्या पाण्याचे महत्व व व्यवस्थापन या विषयावर राज्यस्तरीय सर्वांसाठी ऑनलाईन झूम मीटिंग वेबिनार चे आयोजन शाळा सिद्धि निर्धारक समूह महाराष्ट्र आणि एहसास फाउंडेशन च्या वतीने शैक्षणिक चर्चासत्र  शिक्षण संवाद राज्यस्तरीय उपक्रम  मालिकेत आज पद्मश्री पोपटराव पवार सरपंच आदर्श गाव हिवरे बाजार कार्याध्यक्ष आदर्श गाव योजना महाराष्ट्र राज्य सिनेट सदस्य सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. आज पद्मश्री पोपटराव पवार मार्गदर्शन करणार असून पिण्याच्या पाण्याची यशोगाथा  शालेय पिण्याचे पाणी व्यवस्थापन व नियोजन बाबत या  माध्यमातून राज्यातील सर्वांना खुला विनामूल्य  लाभ मिळणार आहे. झूम आयडी 75201896857, तसेच पासवर्ड986038 असून  राज्यातील सर्वांनी या अभिनव अनोख्या उपक्रमाचा  लाभ घ्यावा तसेच स्वच्छ महाराष्ट्र फेसबुक पेज वरून देखील सहभागी होत आज सोमवार दिनांक १९/१०/२०२०रोजी संध्याकाळी ७ते८ या वेळेत होणाऱ्या मालिकेचा लाभ घ्यावा असे  संयोजन समितीचे वतीने राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक तसेच शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य महा सचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या राजीनाम्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा खुलासा

Next Post

बोरखेडा हत्याकांड; पीडित परिवाराची सांत्वनपर रिपाईचे राजू सूर्यवंशी यांनी घेतली भेट

Related Posts

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Next Post
बोरखेडा हत्याकांड; पीडित परिवाराची सांत्वनपर रिपाईचे राजू सूर्यवंशी यांनी घेतली भेट

बोरखेडा हत्याकांड; पीडित परिवाराची सांत्वनपर रिपाईचे राजू सूर्यवंशी यांनी घेतली भेट

ताज्या बातम्या

त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us