Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बोरखेडा हत्याकांड; पीडित परिवाराची सांत्वनपर रिपाईचे राजू सूर्यवंशी यांनी घेतली भेट

najarkaid by najarkaid
October 19, 2020
in जळगाव
0
बोरखेडा हत्याकांड; पीडित परिवाराची सांत्वनपर रिपाईचे राजू सूर्यवंशी यांनी घेतली भेट
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर :- रावेर तालुक्यातील बोरखेडा गांवी  हत्याकांडातील पीडित परिवाराची रिपाइं तर्फे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी व पदाधिकारी यांनी सांत्वन भेट घेतली.
पीडित कुटूंबातील व्यक्तींशी चर्चा करून चर्चे अंती रावेर पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी आयजी यांच्याशी सदर विषयावर चर्चा करून आरोपींना पोलिसांनी तात्काड अटक केल्या बद्दल अभिनंदन पर शुभेच्छा ही देण्यात आल्या. ,निवेदनात सदर पीडित कुटूंबास राज्य शासनाने तात्काळ  मदत ५ लाख आणि त्यांच्या कुटूंबाचे पुनर्वसन करून त्यांना स्वतःचे घर व शेती समाज कल्याण विभागा मार्फत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
 सदर मांगणी मान्य न झाल्यास रिपाइं तर्फे २३/१०/२०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.सदर निवेदन रिपाइंचे उत्तर
महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, प्र.अध्यक्ष लक्ष्मण जाधव यांचे आदेशांन्वयं जिल्हाध्यक्ष राजुभाई सूर्यवंशी,जिल्हा सरचिटणीस मिलींद तायडे ,युवा जिल्हाध्यक्ष रवि सपकाळे ,जिल्हा सचिव प्रकाश सोनवणे,युवा कार्याध्यक्ष गिरीष तायडे,रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष युवराज सोनवणे, यांनी दिले यावेळी रावेर तालुकाध्यक्ष विक्की तायडे,ग्रा. तालुकाध्यक्ष एकनाथ गाढे,युवा तालुकाध्यक्ष कमलाकर गाढे,सतिष निकम ,भीमराव तायडे,किरण ढिवरे, भिका गाढे,राहुल लहासे, नूरमोहम्मद तडवी,समाधान गाढे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शैक्षणिक चर्चासत्र  शिक्षण संवाद राज्यस्तरीय उपक्रम ; पद्मश्री पोपटराव पवार यांचे आज  ऑनलाईन मार्गदर्शन

Next Post

… तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केल्यास माझी काहीच हरकत नाही – कुणाला कामराचे ट्विट

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

... तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केल्यास माझी काहीच हरकत नाही - कुणाला कामराचे ट्विट

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us