Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकनाथराव खडसेंच्या प्रवेशासासाठी राष्ट्रवादी समर्थकांकडून जोरदार वातावरण निर्मिती !

najarkaid by najarkaid
October 14, 2020
in जळगाव
0
एकनाथराव खडसेंच्या प्रवेशासासाठी राष्ट्रवादी समर्थकांकडून जोरदार वातावरण निर्मिती !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी): भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा मुहूर्त फिक्स झाल्यासारखा असतांना राज्यभर राष्ट्रवादी समर्थकांनी सोशल मीडियावर आपलं स्टेटस ठेवतांना दिसत आहे. यामध्ये ‘तुमचे राष्ट्रवादीत स्वागत आहे’, ‘आम्ही तुमच्या पाठिशी आहोत’, असा मजकूर पाहायला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांकडून एकनाथराव खडसे यांच्या पक्षप्रवेशासाठी वातावरणनिर्मिती करत असल्याचे आज दिवसभरात दिसून आले. राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाबाबत मात्र अद्यापही एकनाथ खडसे यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही.

एकनाथराव खडसे यांच्या पक्ष प्रवेशनानंतर विधानपरिषेदवर राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे.दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाची तारीखही आता निश्चित झाली आहे. 17 ऑक्टोबर म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात त्यादृष्टीने हालचालीही सुरु झाल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शैक्षणिक सुधारणांसाठी केंद्रीय कॅबिनेटने आज ‘स्टार्स’ प्रकल्पाला दिली मंजुरी

Next Post

दिलासादायक बातमी ; शिष्यवृत्ती अभावी विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करु नये समाजकल्याण आययुक्तांनी दिले निर्देश

Related Posts

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Next Post

दिलासादायक बातमी ; शिष्यवृत्ती अभावी विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करु नये समाजकल्याण आययुक्तांनी दिले निर्देश

ताज्या बातम्या

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us