Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी करण्याचे आवाहन

najarkaid by najarkaid
October 14, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 14 – किडनाशक उर्वरीत अंश व किड रोगांची हमी देण्‍याकरीता ग्रेपनेटव्‍दारे निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्‍यात येते. सन 2019-20 मध्‍ये 33 हजार 451 निर्यातक्षम बागांची नोंदणी झालेली आहे. सन 2020-21 करीता निर्यातक्षम द्राक्ष बागाची युरोपियन युनियन व इतर देशांना देखील नोंदणी बंधनकारक करण्‍यात आलेली आहे.
यासाठी त्‍यातील सुचनेनुसार आवश्‍यक असलेले अनेक्‍झर-5 (केंद्रीय किटकनाशक मंडळ व नोंदणी समिती यांनी द्राक्ष पिकांकरीता कायदेशीर प्रमाणीत केलेल्‍या औंषधांची यादी.) व अनेक्‍झर-9 (द्राक्ष पिकाकरीता सन 2020-21 या हंगामाकरीता वापरण्‍याच्‍या कृषि औषधांची यादी) अंतिम करुन ग्रेपनेट प्रणालीवर प्रसिध्‍द करण्यात आली आहे. निर्यातक्षम बागा नोंदणीकरीता ग्रेपनेट ही ऑनलाईन प्रणाली 8 ऑक्‍टोंबर, 2020 पासून कार्यान्वित करण्‍यात आलेली आहे.
तरी सर्व द्राक्ष बागायतदारांना सन 2020-21 करीता नोंदणी/नुतनीकरण करीता कृषि विभागाच्‍या कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांचेकडे संपर्क साधून त्‍वरीत अर्ज करण्‍यात यावेत. निर्यातक्षम द्राक्षबागाचे नुतनीकरणासाठी फक्‍त अर्ज करण्याची गरज आहे. तर नव्‍याने नोंदणीसाठी विहीत नमुन्‍यातील अर्ज, 7/12, 8अ, बागेचा नकाशा व 50 रुपये नोंदणी फी आवश्‍यक आहे. ग्रेपनेटव्‍दारे नोंदणी करण्‍याची अंतिम मुदत 29 नोव्‍हेंबर, 2020 आहे.
निर्यातक्षम बागांची वेळेत नोंदणी करणेकरीता कृषि विभागाच्‍या क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधून विहीत मुदतीत नोंदणी/नुतनीकरण करण्‍याचे आवाहन संचालक, फलोत्‍पादन यांनी केल्याचे कृषि संचालक, कृषि आयुक्तालय, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

Next Post

शैक्षणिक सुधारणांसाठी केंद्रीय कॅबिनेटने आज ‘स्टार्स’ प्रकल्पाला दिली मंजुरी

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post

शैक्षणिक सुधारणांसाठी केंद्रीय कॅबिनेटने आज ‘स्टार्स’ प्रकल्पाला दिली मंजुरी

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us