जळगाव- राजनंदिनी बहुउद्देशिय व गौरी उद्योग समुहा.कुणबी मराठा वधुवर ग्रुप संस्थेतर्फे बाबरुड राणिचे ता पाचोरा येथिल युवा आदर्श शेतकरी व प्रयोगशील शेतकरी श्री मयुर अरुण वाघ. “कु्षीभूषण पुरस्कार 2020-21” जाहीर झाला आहे.
मयूर वाघ यांनी विविध पिकांचे मोठ्या धाडसाने बांबरुड राणीचे येथिल युवा शेतकरी श्री मयुर अरुण वाघ याच्या शेतात आंतर पीक लागवड हे नेहमीच नव नवीन पिक पध्धती व आंतर पिके लागवड नेहमी च घेत असतात व शेती सैद्रिय प द्धती ने वेस्ट डी कपोजर चा वापर करतात व शेतात पारंपारिक शेती न करता नवीन पिक पद्धती अवलंब करून मोसंबी बागेत पारंपारिक पद्धतीने मूग उडीद सोयाबीन ही पिकं घेतात व मसाल्याचे पदार्थ म्हणुन अद्रक व अरबी कंद हे पिके घेतात व पिक नावीन्यपूर्ण यशस्वी प्रयोग केले आहेत. कु्षी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत राजनंदिनी संस्थेतर्फे त्यांना पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराचे जळगावात लवकरच मान्यवरांच्या हस्ते वितरण होऊन मयूर अरुण वाघ यांना सन्मानित करण्यात येईल.














