Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कळमसऱ्यात ग्रामस्वच्छता अभियानात युवकांचे श्रमदान

najarkaid by najarkaid
October 10, 2020
in जळगाव
0
कळमसऱ्यात ग्रामस्वच्छता अभियानात युवकांचे श्रमदान
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – तालुक्यातील कळमसरा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महिला आघाडीच्या प्रदेश सचिव वंदना अशोक चौधरी व ग्रामस्थांतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्वच्छता मोहीम राबवून जनजागु्ती करण्यात आली. यात ग्रामस्थांनी गावातील रस्त्यांची साफसफाई केली. तर महिलांच्या शौचालयांची देखील स्वच्छता करण्यात आली.
राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे वंदना चौधरी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांचा सत्कार श्रीराम मंदिरात करण्यात आला. निसर्गप्रेमी आणि गंगा नर्सरीचे संचालक दत्तात्रय तावडे यांना “पर्यावरण मित्र पुरस्कार 2020-21” देवून सन्मानित केले. या वेळी दहावीच्या परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि सैन्यात रुजू झालेल्या जवानांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यात योगदान लाभलेल्या व्यक्तींना “कोरोना योद्धा” पुरस्कार देवून सन्मानित केले. सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सावंत, शिवाजी देशमुख, शिवाजी घुले, रमेश तेली, प्रकाश देशमुख, संतोष बोखारे, दिलीप पाटील आदींचा गौरव करण्यात आला. राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक विविध कार्यक्रम, उपक्रमांची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष युवराज वामने पाटील, संचालक योगेश वाघ यांनी दिली. या स्तुत्य उपक्रमांचे कौतुक वंदना चौधरी, शेंदुर्णी जिनिंगचे संचालक अशोक चौधरी यांनी केले. गौरी उद्योग समूह आणि महाराष्ट्र खान्देश कुणबी पाटील वधू-वर सूचक केंद्राचे संचालक सुमित पाटील यांचाही सत्कार झाला. सोशल मीडियात सक्रीय सहभागाबद्दल पी.आर.वाघ यांना सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर वाघ यांनी केले. आभार उपसरपंच कैलास चौधरी यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज १४० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

दत्तात्रय तावडे यांना पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us