Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दत्तात्रय तावडे यांना पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान

najarkaid by najarkaid
October 10, 2020
in जळगाव
0
दत्तात्रय तावडे यांना पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा- राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे तालुक्यातील कळमसरा येथील निसर्गप्रेमी आणि गंगा नर्सरीचे संचालक दत्तात्रय तावडे यांना “पर्यावरण मित्र पुरस्कार 2020-21” प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण शेंदुर्णी जिनिंगचे संचालक अशोक चौधरी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महिला आघाडीच्या प्रदेश सचिव वंदना चौधरी यांच्या हस्ते श्रीराम मंदिरात करण्यात आले.
दत्तात्रय तावडे यांनी पशुपक्ष्यांना वेळोवेळी पाणी मिळावे, म्हणून लोकसहभागातून परिसरातील जंगलांमध्ये विविध ठिकाणी हौद बांधून पाणी उपलब्ध करुन दिले. ते विशेषत: उन्हाळ्यात टंचाईच्या काळात पक्ष्यांची तु्ष्णा भागावी, म्हणून झाडांवर परळ बांधून, पाणवठे निर्माण करुन मुक्या प्राण्यांना पाणी उपलब्ध करुन देत आहेत. या स्तुत्य उपक्रमातून त्यांच्यातील भूतदया, मानवतेचे दर्शन घडतेय. गावातील स्मशान भूमीसह अनेक ठिकाणी ग्रामस्थांच्या सहकारातून व्यापक स्वरुपात वु्क्षारोपण करण्यात आले असून या झाडांचे यशस्वीरित्या संवर्धनही करण्यात येत आहे. तसेच त्यांनी ग्रामीण जीवनातील कु्षीसह विविध क्षेत्रातील लोकोपयोगी व दुर्मीळ वस्तूंचे संग्रहालय साकारले. या ग्रामसंस्कु्तीचे रक्षणकर्ते आणि मानवतेच्या पुजाऱ्याच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी गौरी उद्योग समूह व महाराष्ट्र खान्देश मराठा कुणबी पाटील वधू-वर सूचक केंद्राचे संचालक सुमित पाटील, उपसरपंच कैलास चौधरी, रवींद्र सावंत, शिवाजी देशमुख, शिवाजी घुले, संस्थेचे उपाध्यक्ष युवराज पाटील, संचालक योगेश वाघ आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कळमसऱ्यात ग्रामस्वच्छता अभियानात युवकांचे श्रमदान

Next Post

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या विभागीय अध्यक्षपदी किशोर रायसाकडा यांची निवड झाली

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us