Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा

najarkaid by najarkaid
June 26, 2020
in Uncategorized, जळगाव
0
सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 26 – राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस हा सामाजिक न्याय म्हणून साजरा करण्यात येतो. येथील जिल्हा परिषदेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळयास माल्यार्पण करून अभिवादन केले. सहाय्यक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग, जळगाव व जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन मिळावे याकरीता प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळालेल्या जिल्ह्यातील एका जोडप्याचा प्रातिनिधीक स्वरुपात पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला. समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गींयासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डिगबंर लोखंडे यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे सन 2018-19 चे केंद्र हिस्स्याचे अनुदान अप्राप्त होते. यासाठी पालकमंत्री व समाजकल्याण सभापती यांनी पाठपुरावा केल्यानंतर जिल्ह्यातील 160 जोडप्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये याप्रमाणे रक्कम लाभार्थ्यांच्या खाती जमा करण्यात आली असल्याचेही श्री. लोखंडे यांनी प्रास्ताविकात नमूद केले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, समाजकल्याण समितीचे सभापती जयपाल बोदडे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, बी. ए. बोटे, डिगंबर लोखंडे आदि उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ई- संजीवनी ओपीडीचे मोबाईल ॲप कार्यान्वित

Next Post

राज्यात १ जुलैपासून ‘कृषी संजीवनी सप्ताह’

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us