Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगाव कृषि पदवीधर विद्यार्थी संघटनेची कार्यकारिणी जाहिर

najarkaid by najarkaid
June 24, 2020
in जळगाव
0
भडगाव कृषि पदवीधर विद्यार्थी संघटनेची कार्यकारिणी जाहिर
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव प्रतिनिधी:- वैभव विजय पाटील यांची नुकतीच राज्य कृषि पदवीधर संघटनेच्या भडगाव तालुक्याच्या विद्यार्थी अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.तसेच उपाध्यक्ष पदी राकेश प्रवीण पाटील सचिव सौरव संजय बाविस्कर आणि संघटक अविष्कार संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे .कृषि पदवीधर संघटना ही राज्यातील कृषि व संलग्न पदवीधर आणि शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी २०१२ साली कृषिभूषण महेश कडूस पाटील यांनी स्थापन केली असून गेल्या आठ वर्षांपासून अनेकविध आंदोलने व जनजागृती आणि उपक्रमांच्या माध्यमातून सरकार कडे मागण्या मान्य करुन घेणारी ही संघटना आहे. नुकतेच कृषि विद्यार्थी यांच्या परिक्षा मुल्यांकन तत्वावर घेऊन पुढील वर्षी करता प्रवेश द्या ही मागणी शासनाकडे पाठपुरावा करुन कृषि पदवीधर संघटनेने मान्य करुन घेतली. अशा संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व त्यांच्या मुलांना संघटीत करण्यासाठी दिलेली जबाबदारी पार पाडणार असल्या चे नवनिर्वाचित पदाधिकारी वैभव पाटील

यांनी सांगितले. विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुमित धामणे पाटील कार्याध्यक्ष मयूर महाजन व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मनीष भदाणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोऱ्यात युवक ,बस चालक व पोलिसांच्या पाच लाखांची रोकड व २५ तोळ्याच्या दागिन्यांसह वृद्ध सुरक्षित

Next Post

जळगांव तालुक्यातील शेत पाणन रस्त्याच्या कामाला सुरुवात

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
जळगांव तालुक्यातील शेत पाणन रस्त्याच्या कामाला सुरुवात

जळगांव तालुक्यातील शेत पाणन रस्त्याच्या कामाला सुरुवात

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us