Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शहरातील रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्यासाठी महापौर- उपमहापौरांनीं घेतला अधिकाऱ्यांचा क्लास 

najarkaid live by najarkaid live
July 17, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव ;- संथगतीने काम होत असल्याने शहरातील खड्डे तातडीने बुजविण्यात येऊन तात्काळ कामे करावी यासाठी आज मनपाच्या विभागप्रमुखांची चांगलीच कानउघाडणी महापौर सीमाताई भोळे आणि उपमहापौर डॉ. अश्विन  सोनवणे यांनी केली . 
 
आज १७ रोजी बुधवार रोजी शहरातील विविध प्रभागातील प्रमुख रस्ते तसेच कॉलन्यातील रस्त्यावर पडलेले खड्डे व त्यामुळे मागील काही दिवसांपासुन सुरु असलेली अपघात या संबंधी त्वरीत उपाययोजना करणे कामी महापौर सौ.सिमा सुरेश (राजूमामा) भोळे व उपमहापौर अश्विन शांताराम सोनवणे यांनी तातडीने महानगरपालिका विभागप्रमुखांसोबत बैठक घेतली.
बैठकीत सर्व प्रथम शहरातील खड्डेमय रस्त्यांची डांबरीकरण, मुरुम टाकून त्वरेने दुरुस्ती करुन शहर खड्डेमुक्त करणे व दरम्यान काळात शास्त्री टॉवर चौक ते नेरीनाका पर्यत रस्त्याची डागडूगी करण्यात आलेली असून सद्यस्थिती जळकी मिल ते रेल्वे गेट पर्यत रस्त्याची दुरुस्ती कार्यपथावर असल्याचे संबंधितांना सांगितले. अॅबेटींग खरेदी निविदा प्रक्रिया लवकरात लवकर निश्चित करणे, शहर साफसफाई बाबत सद्यस्थितीत असलेल्या मक्तेदारामार्फत कर्तव्यकटाक्षाने कामे करुन घेणे, साफसफाई समाधानकारक नसल्यास दंडात्मक कार्यवाही करुन देय्यके अदा न करणे व एकमुस्त मक्ता प्रक्रिया पुर्ण झालेला असुन मक्तेदारास स्मरणपत्र देवुन त्वरीत शहर साफसफाईची कामे, कचरा संकलन करणे तसेच मनपाचे नादुरुस्त जेसीबी दुरुस्त करुन शहर साफसफाई व इतर कामकाज कार्यान्वीत करणे, प्रशासकिय इमारतीतील चारही उद्वाहके (लिफ्ट) व शहरातील बंदावस्थेतील पथदिवे त्वरीत सुरु करणे बाबत विविध सुचना संबंधित विभागप्रमुखांना देण्यात आल्यात तसेच नागरीकांना मुलभूत सेवा पुरविणे कामी पदाधिकारी वारंवार कामांबाबत अधिका­यांना सुचना देत असुन सदर कामे करण्यात येत नाहीत. सदर बाब ही प्रशासकिय शीस्तीस धरुन नसुन शहरवासियांना किमान मुलभूत सुविधा देणे संबंधात मनपा अधिकारी यांनी गांर्भीय घ्यावे अन्यथा कारवाईस सामोरे जावे अश्या शब्दात सक्त ताकीद देण्यात आल्या.
या  प्रसंगी .महापौर सिमाताई भोळे यांचेसह उपमहापौर अश्विन शांताराम सोनवणे,प्रभाग समिती सभापती चंद्रशेखर पाटील, नगरसेवक कैलास नारायण सोनवणे,विशाल त्रिपाठी, उपायुक्त लक्ष्मिकांत कहार, प्रभारी शहर अभियंता सुनिल भोळे, पाणी पुरवठा अभियंता ,डि.एस. खडके, प्रभाग अधिकारी .व्ही.ओ. सोनवणी, सुभाष मराठे, भास्कर भोळे,श्री.नेहते, राजेंद्र पाटील, दिनानाथ भांबरे आदी मनपा अधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भडगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हारुग्णालयाचा दर्जा प्राप्त !

Next Post

जिल्हा नियोजन समितीची १९ रोजी  पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

जिल्हा नियोजन समितीची १९ रोजी  पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us