Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा नियोजन समितीची १९ रोजी  पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

najarkaid by najarkaid
July 17, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव;- – जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि. 19 जुलै रोजी दुपारी 1.00 वाजता जिल्हा नियोजन भवन, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत दिनांक 8 मार्च, 2019 रोजीच्या बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता देणे,  जिल्हा वार्षिक योजना सन 2018-2019 माहे मार्च 2019 अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेणे, (सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपयोजना, जिल्हा वार्षिक आदिवासी  घटक कार्यक्रम) जिल्हा वार्षिक योजना 2019-2020 चे नियोजन (सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपयोजना, जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम) जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जिल्हा परिषदेकडील अखर्चित निधीचा आढावा घेणे, मा.अध्यक्षांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषयांवर चर्चा आणि कार्यवाही होणार आहे.

या बैठकीस जिल्ह्यातील खासदार, आमदार व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी यांनी वेळेवर उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शहरातील रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्यासाठी महापौर- उपमहापौरांनीं घेतला अधिकाऱ्यांचा क्लास 

Next Post

अधिकतेकडून उत्तमतेकडे ‘लोकराज्य’ चा जुलै महिन्याचा अंक प्रकाशित

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post

अधिकतेकडून उत्तमतेकडे ‘लोकराज्य’ चा जुलै महिन्याचा अंक प्रकाशित

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us