Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हारुग्णालयाचा दर्जा प्राप्त !

najarkaid by najarkaid
July 17, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव : भडगाव ग्रामिण रुग्णालयाला उपजिल्हारुग्णालय म्हणून दर्जा देण्यात आला असून पाचोरा- भडगाव मतदार संघांचे कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
या बाबत सविस्तर असे की,  रुग्णालयाची 30 खाटावरून 50 खाटापर्यंत मर्यादा वाढविण्याचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. यासाठी आ.कीशोर पाटील यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता त्यास यश मिळाल्याने भडगाव तालुक्यातील नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.
भडगाव येथे सध्या ग्रामीण रूग्नालय कार्यरत आहे. मात्र तालुक्यातील रुग्णांची संख्या व त्यासाठी अपुरी पडत असलेली आरोग्य यंत्रणा त्यामुळे तालुक्यातील नागरिकांचे अतोनात हाल होत होते.म्हणूनच  राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 30 खाटांच्या भडगाव ग्रामिण रूग्नालयाला 50 खाटांच्या उपजिल्हा रूग्नालयामधे श्रेणीवर्धन करण्याचा आज निर्णय घेतला. याबाबत आरोग्य विभागाने शासन निर्णय काढला आहे.
भडगाव ग्रामिण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा  देण्याबाबत शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे मोठे समाधान आहे. यामुळे तालुक्याच्या ठिकाणीच चांगल्याप्रकारे आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.  त्याच बरोबर पाचोरा येथे उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा व इमारात बांधकामाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.
– कीशोर पाटील आमदार
पाचोरा-भडगाव

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुसावळच्या अट्टल गुन्हेगार बाबा काल्‍याच्या मुसक्या आवळल्या  

Next Post

शहरातील रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्यासाठी महापौर- उपमहापौरांनीं घेतला अधिकाऱ्यांचा क्लास 

Related Posts

जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
Next Post

शहरातील रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्यासाठी महापौर- उपमहापौरांनीं घेतला अधिकाऱ्यांचा क्लास 

ताज्या बातम्या

जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us