Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा प्रशासनाच्या कोरोना योध्यांसाठी लिग्रॅण्ड इंडिया प्रा.लि कंपनीने माक्स,सॅनिटायझरची केली मदत

najarkaid by najarkaid
June 18, 2020
in जळगाव
0
जिल्हा प्रशासनाच्या कोरोना योध्यांसाठी लिग्रॅण्ड इंडिया प्रा.लि कंपनीने माक्स,सॅनिटायझरची केली मदत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- कोव्हिडं 19 या संसर्गजन्य विषाणू निर्मूलनासाठी लिग्रॅण्ड कंपनीतर्फे दहा हजार मास्क व सॅनिटायजर चे जिल्हा प्रशासनास उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या कोरोना योध्यांसाठी लिग्रॅण्ड इंडिया प्रा.लि कंपनीने मदतीचा एक हात देत
नोज मास्क – दहा हजार
सॅनिटायजर बॉटल – एक हजार उपलब्ध करून दिले असून सदरचे साहित्य जात पडताळणी समितीचे अध्यक्ष, गोरक्षनाथ गाडीलकर,अपर जिल्हाधिकारी – प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी – राहुल पाटील, जळगाव प्रांताधिकारी दिपमाला चौरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये लिग्रॅण्ड कंपनीचे उपव्यवस्थापक प्रमोद परुळेकर, मानव संसाधन प्रमुख समीर दाभाळकर यांचे हस्ते सुपूर्द करण्यात आले आहे. लिग्रॅण्ड कंपनी मार्फत वेळोवेळी सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जाते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हाधिकारी बदलले…आता नोडल अधिकारी बदला !

Next Post

आरोग्यासाठी महाजन परिवाराचा आत्मदहनाचा पावित्रा

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
आरोग्यासाठी महाजन परिवाराचा आत्मदहनाचा पावित्रा

आरोग्यासाठी महाजन परिवाराचा आत्मदहनाचा पावित्रा

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us