Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हाधिकारी बदलले…आता नोडल अधिकारी बदला !

najarkaid by najarkaid
June 18, 2020
in आरोग्य, जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यास सपशेल अपयशी ठरले म्हणून शासनाने जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची काल तात्काळ बदलीचे आदेश काढले. अशा परिस्थिती मध्ये झालेली बदली ही बदली नसून उचलबांगडी असल्याचा सुर निघत आहे. अखेर सामूहिक जबाबदारी निश्चित होत शासनाने डीन, डॉक्टर, कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई आणि काल जिल्हाधिकारी यांची बदली करून शासनाने तत्परता दाखवली आहे.आता मात्र नोडल अधिकारी देखील बदल होणे आवश्यक आहे तरच यंत्रणा चांगली काम करू शकते.

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मधील  कोविड रुग्णालय येथे वयोवृद्ध महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने जळगाव जिल्हा प्रशासनाची प्रतिमा राज्यभरात मलिन झाल्याचे पाहायला मिळाले असतांना शासनाने डीन, चार डॉक्टर, व इतर कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करत तत्परता दाखवली.त्यात जिल्हाधिकारी यांनी डॉ. अविनाश ढाकणे यांची देखील बदलीची चर्चा गेल्या आठवडा भरापासून रंगली होती. अखेर त्या चर्चेला रात्री उशिरा विराम मिळाला व जिल्ह्याला नूतन जिल्हाधिकारी म्हणून अभिजित राऊत यांच्या नियुक्तीची शासनाने आदेश काढले.

नोडल अधिकारी बदलने गरजेचं 

कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता व कोविड रुग्णालयात रुग्णांना सुविधा, उपचार तसेच नियंत्रण ठेवण्याकामी जे नोडल अधिकारी नेमण्यात आले आहे ते ‘शो पीस’ ठरले आहे. ते कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरले आहेत.नोडल अधिकारी नियुक्त असतांना देखील रुग्णांच्या समस्या कायम आहेत.नोडल अधिकारी पुरेसा वेळ देत नसल्याची ओरड आहे. म्हणून आता नोडल अधिकारी बदलवून दुसरे सक्षम अधिकारी यांची नियुक्ती होणे गरजेची आहे.गेल्या आठवड्यात जळगाव येथील शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालयाचे नोडल अधिकारी दि.रा. लोखंडे यांचा पदभार काढा अशी तक्रार एका सामाजिक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष यांनी जिल्हा प्रशासनाकडे दिली आहेच तरी आता नोडल अधिकारी बदलणे अपेक्षित आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोविडसंदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ८९ हजार पास वाटप

Next Post

जिल्हा प्रशासनाच्या कोरोना योध्यांसाठी लिग्रॅण्ड इंडिया प्रा.लि कंपनीने माक्स,सॅनिटायझरची केली मदत

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us