Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

योग समन्वय समितीद्वारे जागतिक योग दिनानिमित्त ‘विशेष कलाकृती स्पर्धा’ आयोजित 

najarkaid by najarkaid
June 15, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- योग समन्वय समिती, जळगाव यांच्या माध्यमातून जागतिक योग दिवस साजरा करण्यासाठी ‘विशेष कलाकृती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत ‘योगा विथ फॅमिली अर्थात पारिवारिक योग’ याविषयावर ‘विशेष कलाकृती सादर करावयाच्या आहेत. यात विषयानुसार निबंध, चित्र, पोस्टर, कविता, चारोळी, छोटी नाटिका, रांगोळी किंवा ज्याही कलाकृती आपणास जमत असतील त्या दि. २० जून रोजी सायं ५ वाजेपर्यंत स्पर्धा प्रमुख सौ. चित्रा महाजन ९४२३१८५९८१ या क्रमांकावर पाठवायच्या आहेत. सोबत आपले पूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आवश्यक आहे. प्रत्येक कलाकृती नुसार प्रथम आणि द्वितीय बक्षीस जाहीर करण्यात येईल. हा निकाल दि. २१ जून रोजी सायं. ५.०० वा. जाहीर करण्यात येईल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून राज्यभर योग समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. आपल्या जिल्ह्यात सुद्धा समितीची स्थापना झाली असून यात विभाग प्रमुख किरण बच्छाव, जिल्हा प्रमुख कृणाल महाजन प्रसिद्धी प्रमुख तुषार भांबरे, जितेंद्र कोतवाल स्पर्धा प्रमुख चित्रा महाजन तर सदस्य म्हणून स्मिता पिले, पल्लवी उपासनी, दीपा लोढा, सीमा पाटील, प्रतिभा कोकंदे, सोनाली पाटील, हितेश ब्रिजवासी, ज्ञानेश्वर पाटील, योगराज चौधरी आदी योग शिक्षक तथा सहकारी सहभागी आहेत. या समितीच्या माध्यमातून लवकरच योगा विथ फॅमिली ही थीम घेऊन योग साधनेचा प्रचार आणि प्रसार करण्यात येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात आज ७६ रूग्ण कोरोना बाधित आढळले

Next Post

टाळेबंदीतील छोट्या वृत्तपत्रांची चार महिन्यातील अंकाची हजेरी माफ करावी-वसंत मुंडे

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us