Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टाळेबंदीतील छोट्या वृत्तपत्रांची चार महिन्यातील अंकाची हजेरी माफ करावी-वसंत मुंडे

najarkaid by najarkaid
June 15, 2020
in राज्य
0
टाळेबंदीतील छोट्या वृत्तपत्रांची चार महिन्यातील अंकाची हजेरी माफ करावी-वसंत मुंडे
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई (प्रतिनिधी):-कोरोना टाळेबंदी काळात मार्च ते जूनपर्यंत संचारबंदी व जिल्हाबंदीमुळे छपाई साहित्याअभावी छोट्या वृत्तपत्रांची प्रकाशने बंद करावी लागली. वृत्तपत्रांना वार्षिक नियमितता दाखल करण्यासाठी प्रकाशित अंक द्यावे लागतात. त्यामुळे टाळेबंदीच्या काळातील वृत्तपत्रांचे बंद अंक गृहित धरुन त्यांची हजेरी माफ करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, माहिती महासंचालक यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांनी या मागणीची दखल घेतली असल्याचे मंत्रालयातून कळवण्यात आले आहे.
महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून टाळेबंदी आणि संचारबंदी लागू केली. जिल्हाबंदी करण्यात आल्याने कोणत्याही साहित्याची आवक होऊ शकली नाही. तर वृत्तपत्राच्या वितरणातुनही विषाणुचा संसर्ग होऊ शकतो अशी भावना सुरुवातीला व्यक्त झाल्याने वितरणही बंद करण्यात आले होते. यामुळे अनेक वर्षाची परंपरा असलेल्या वृत्तपत्रांना आपली प्रकाशने बंद करावी लागली. विभागीय आणि जिल्हा पातळीवरील लघू व मध्यम वृत्तपत्रांना छपाईसाठी लागणारे साहित्यच मिळत नसल्याने प्रकाशन बंद ठेवावे लागले. दरवर्षी माहिती व जनसंपर्क विभागाकडे वृत्तपत्रांना वार्षिक नियमितता प्रकाशित अंक देऊन दाखल करावी लागते. तर जिल्हा माहिती कार्यालयातही प्रकाशित वृत्तपत्रांच्या अंकांची हजेरी असते. मात्र अद्यापपर्यंत पुणे, मुंबईसह इतर राज्यातील वाहतूक सुरळित नसल्यामुळे छपाईसाठी लागणारा कागद, प्लेट, केमिकल हे साहित्य जिल्हा, तालुका पातळीपर्यंत पोहचू शकत नसल्याने प्रकाशने होत नाहीत. शासन मान्य जाहिरात यादीवरील सर्व छोट्या वृत्तपत्रांना दरवर्षी छापलेले अंक महासंचालक व अधिपरीक्षक यांच्याकडे सादर करावे लागतात. परंतु चार महिन्यांपासून प्रकाशने बंद असल्याने वार्षिक अंक शासनाकडे जमा करण्यात छोटी वृत्तपत्रे असमर्थ आहेत. याबाबत राज्यभर संघाचे पदाधिकारी व प्रमुख पत्रकारांशी वेब संवादात ही बाब समोर आल्याने करोना टाळेबंदीच्या काळातील मार्च ते जून 2020 पर्यंत अप्रकाशित अंक गृहित धरुन त्यांची हजेरी माफ करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, माहिती महासंचालक यांच्याकडे केली होती. या मागणीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असुन याबाबत निर्णय घेतला जाईल असे मंत्रालयातून कळवण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

योग समन्वय समितीद्वारे जागतिक योग दिनानिमित्त ‘विशेष कलाकृती स्पर्धा’ आयोजित 

Next Post

आज एकाच दिवशी ५ हजार ७१ रुग्णांना घरी सोडले – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
आतापर्यंत ३७ हजार ३९० रुग्णांना घरी सोडले – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

आज एकाच दिवशी ५ हजार ७१ रुग्णांना घरी सोडले - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us