Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेर येथे आज चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासन सतर्क

najarkaid by najarkaid
May 31, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर, (प्रतिनिधी) – तालुक्यात आज चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे अवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जामनेर शहरातील  महावीर रोडवरील एका  57 वर्षीय रुग्णाचा ४ दिवसा पूर्वी मृत्यू  झाला होता . त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून जामनेर शहरातील भीमनगर भागातील ५० वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.तर गारखेडा येथील एका  खाजगी फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या एक  36 वर्षीय यूवक कोरोना बाधीत आढळला आहे. तर नाचणखेडा येथील एक 35 वर्षीय युवकाचा रिपोर्ट ही पॉझिटीव्ह प्राप्त झाला असून एकाच दिवशी ३ रुग्ण कोरोना बाधीत आढळल्याने तालूक्याची चिंता वाढली आहे.

तालूक्यात  बाधीतांची संख्या १२ झाली असून त्यात ग्रामिण भागातील ७ रुग्ण असून त्यातील पळासखेडा येथील एक रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. शहरात आजपर्यंत ५ रुग्ण आढळले आहेत . तर दोन जणांचे मयता नंतर रिपोर्ट पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत.
जामनेर येथील रुग्ण पॉझिटीव्ह आलेल्या परिसराला प्रशासनाने सील केलेला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर होणार आता चाळीसगावातच उपचार

Next Post

ताडे येथे आर्सेनिक अल्बम रोगप्रतिकारशक्ती वर्धक गोळ्यांचे गावात मोफत वाटप

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us