Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर होणार आता चाळीसगावातच उपचार

najarkaid by najarkaid
May 31, 2020
in जळगाव, आरोग्य
0
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर होणार आता चाळीसगावातच उपचार
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव – तालुक्यासह जिल्ह्यातील वाढणारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेता चाळीसगाव तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांवर शहरातच उपचार व्हावेत यासाठी चाळीसगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारती मध्ये २ हॉल तयार करण्याच्या सूचना आमदार मंगेश चव्हाण यांनी आज प्रशासनाला दिल्या. आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे, डॉ.बी.पी.बाविस्कर यांच्यासह ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरची पाहणी केली. यावेळी सीए भूषण भोसले, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, कैलास पाटील आदी उपस्थित होते.
उपचारासाठी तयार करण्यात येणाऱ्या दोन्ही हॉल मध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा रुग्णांना देण्यात याव्यात अश्या सूचनादेखील आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रशासनाला दिल्यात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जामनेर वनविभाग कार्यालयाला ‘नामफलकाचा’ विसर !

Next Post

जामनेर येथे आज चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासन सतर्क

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us