Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंटरनेट- सोशल मीडियाचा अतिवापर एक प्रकारचे व्यसन !

najarkaid live by najarkaid live
July 14, 2019
in अग्रलेख
0
इंटरनेट- सोशल मीडियाचा अतिवापर एक प्रकारचे व्यसन !
ADVERTISEMENT
Spread the love

आज 21 व्या शतकात वावरत असताना अचानक लक्षात येत ते नवयुगात सोशल मीडियाच क्रेझ. क्रेझ म्हणावं की व्यसन? खरं तर हाच प्रश्न सतत मान वर करून डोकावत आहे. आता कोणी म्हणेल छे हो..! हे व्यसन कसल हा तर नविन युगाचा नव्या तंत्रज्ञानाशी जोडणारा मार्ग आहे असे कितीतरी उदाहरणं दाखले देता येतील.तरी पण मी नेटकरांचं हे एक व्यसनच आहे असच म्हणेल.बघा कस..!

       खरं तर इंटरनेट-सोशल मीडिया यांना मी काही म्हणतच नाहीय! मी तर त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय ते यांचा अतिरेक करतात . खरं पाहता हे दोघेही अतिशय उपयुक्त असे उदयास आलेले तंत्रज्ञानचं आहे. आज जरी आपण 21 व्या शतकात पदार्पण केलं आहे तरी या 21 व्या शतकात आपल्याला पाहिजे तसं सज्ज करण्याचे काम या दोघांचेच आहे.तुम्हाला प्रश्न विचारला की गावाला जायचं आहे तुम्ही बैलगाडीने जाणार का कार ने? तर साहजिकच उत्तर येईल कारने आणि ते योग्यच आहे. लांब जायचं आहे तर आपण कारचाच उपयोग करायला हवा. पण कार चालवताना स्पीड मोजका हवा स्पीडचा अतिरेक नको,स्पीडचा अतिरेक झाला तर व्हायचाच अक्सीडेन्ट.असच अतिरेक आपल्याला इंटरनेट सोशल मीडिया चा होताना आपल्याला दिसतोय.. ! बघा तुम्हीच तासंतास मोबाईल वर ऑनलाईन असलेले तरुण हि तरुणाई जातेय कुठे… मोबाईलच त्यांचे विश्व होऊन चाललंय. त्यांना कशाचेही भान उरलेले नाहीये. बघा तुम्हीच फक्त लाईट जाऊदे आणि या नेटकऱ्यांच्या मोबाईल मध्ये कमी बॅटरी असू दया मग बघा जसा मासा पाण्याविना कसा तडफडतो तशी गत होते यांची आणि मग झालाच स्वीचऑफ तर मग झालाच चैनच पडत नाही यांना दहा फेऱ्या होतात तिथल्या तिथे आणि या दहा फेऱ्यामध्ये शंभर वेळा यांचा हा एकच प्रश्न असतो केव्हा येईल हि लाईट? हे तर जाऊद्या हो नुसतं नेटपॅक संपू दया अशी स्थिती होते यांची की बस तळीरामचे कसे हळू होतात तसे मग तर बघाच लगेच हे रिचार्ज साठी पळतात. एकदाचा नेटपॅक टाकला  की चैन मिळतो यांना मग परत सज्ज नेटकऱ्यांच्या जगात.हे अजिबात मोबाईल आणि इंटरनेट-सोशल मीडिया सोडून राहूच शकत नाही.म्हणून मी तरी इंटरनेट-सोशल मीडिया यांना तरुणाईला जडलेलं एक व्यसनच म्हणेल..!मी मान्य करतो यांचा उपयोगही फार आहेत. पण मित्रानो उपयोग नक्कीच करा पण उगाच अतिरेक करू नका.
     “कारण सोशल मीडियावर तर सर्वच टच आहेत,
     पण नात्यातलं नातं कुठेतरी हरवत चाललंय आहे.”
                             – मनोज भालेराव (शिक्षक)
                            प्रगती विद्यामंदिर, जळगाव
                          (मो.नं. 8421465561

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ना.गिरीशभाऊंच्या वक्तव्याने जळगावात शिवसेनेचे स्वप्न भंगणार !

Next Post

आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची अग्नीपरीक्षा !

Related Posts

महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज ; लौकिकाकडून अलौकिकाकडे एक ऐतिहासिक प्रवास…

महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज ; लौकिकाकडून अलौकिकाकडे एक ऐतिहासिक प्रवास…

December 4, 2024
कलम बहादरांचा सरदार वसंत मुंडे – संघर्षाचा उत्कल बहर

कलम बहादरांचा सरदार वसंत मुंडे – संघर्षाचा उत्कल बहर

December 31, 2022
धर्मांतरासाठी विजयादशमीचाचं दिवस का निवडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या दिवशी कोणत्या घोषणेनं नागपूर दणाणलं होतं…

धर्मांतरासाठी विजयादशमीचाचं दिवस का निवडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या दिवशी कोणत्या घोषणेनं नागपूर दणाणलं होतं…

October 5, 2022

अहंकार मुक्त गावकी आणि भावकी..!

October 28, 2020
सागर तायडे म्हणजे वास्तववादी निर्भीडपणे लिहणारा स्तंभ लेखक

सागर तायडे म्हणजे वास्तववादी निर्भीडपणे लिहणारा स्तंभ लेखक

October 1, 2020
कोरोना युद्ध नको… बुद्ध हवा..!

कोरोना युद्ध नको… बुद्ध हवा..!

May 6, 2020
Next Post
आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची अग्नीपरीक्षा !

आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची अग्नीपरीक्षा !

ताज्या बातम्या

धक्कादायक! १४ वर्षीय मुलावर १३ जणांनी केला लैंगिक अत्याचार

Minor Murder Case :14 वर्षीय मुलावर 13 जणांचा अत्याचार आणि चाकूने भोसकून हत्या

July 26, 2025
Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

July 26, 2025
Blogging and YouTube Monetization Guide : ब्लॉगिंग व YouTube करून पैसे कसे कमवायचे?

Blogging and YouTube Monetization Guide : ब्लॉगिंग व YouTube करून पैसे कसे कमवायचे?

July 26, 2025
Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

July 26, 2025
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!

Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!

July 26, 2025
Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे?

Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा

July 26, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us