Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहरातील या परिसरात प्रवेश व निर्गमनास बंदी

najarkaid by najarkaid
May 10, 2020
in जळगाव
0
जळगाव शहरातील या परिसरात प्रवेश व निर्गमनास बंदी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसात शहरातील ज्या भागात कोरोना संसर्ग बाधित रुग्ण आढळून आले आहेत तो परिसर महानगर पालिकेने कोरोना संसर्ग अधीक वाढू नये म्हणून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करून या भागात प्रवेश व निर्गमनास बंदी घालण्यात आली आहे.

हे आहेत प्रतिबंधित क्षेत्र

पतंग गल्ली जोशी पेठ, सीताराम प्लाझा मारोती पेठ, धामणगाव वाडा समतानगर, नेहरू नगर, पवन नगर, गोपाळपुरा, मास्टर कॉलनी, सिंधी कॉलनी, शाहू नगर, खंडेराव नगर, कांताई नेत्रालया जवळील मानस आशियाना अपारमेंन्ट, सम्राट कॉलनी,

शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून ज्या परिसरात कोरोना संसर्ग रुग्ण आढळून येतो तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येते.

घाबरून जावू नये

नागरिकांनी घाबरून न जाता लॉकडाऊन व प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे अवाहन प्रशासनाकडून सातत्याने करण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोविड रुग्णांसाठी सुधारित डिस्चार्ज पॉलिसी ; केंद्र सरकारने केली मार्गदर्शक सूचना जारी

Next Post

‘पायी निघाल्या मजुरांच्या मदतीसाठी धावले धर्मरथ फाउंडेशन’

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
‘पायी निघाल्या मजुरांच्या मदतीसाठी धावले धर्मरथ फाउंडेशन’

'पायी निघाल्या मजुरांच्या मदतीसाठी धावले धर्मरथ फाउंडेशन'

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us