Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोविड रुग्णांसाठी सुधारित डिस्चार्ज पॉलिसी ; केंद्र सरकारने केली मार्गदर्शक सूचना जारी

najarkaid by najarkaid
May 10, 2020
in आरोग्य, जळगाव
0
कोरोना उपचारावर प्लाझ्मा थेरपी उपचार काय आहे जाणून घ्या
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – कोविड १९ मधून बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडतानाच्या धोरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सुधारित दिशानिर्देश जारी केले. त्यानुसार आता कोरोना विषाणू संसर्गाची तीव्र लक्षणं आढळलेल्या आणि रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम झालेल्या रुग्णांचा RT-PCR चाचणीचा अहवाल नकारात्मक मिळाला तरच त्यांना रुग्णालयातून सुटी देता येणार आहे.
ज्यां रुग्णांमध्ये लक्षणं नसतील किंवा सौम्य, अति सौम्य असतील त्यांची लक्षणं दिसेनाशी झाल्यावर RT-PCR चाचणी न करताही त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

कोविड १९ च्या रुग्णांचं आजाराच्या स्तरानुसार वर्गीकरण करुन वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातील. आतापर्यंत संसर्ग उघड झाल्यानंतर प्रथम १४ दिवसांनी आणि नंतर २४ दिवसांनी, चाचणी नकारात्मक आली तरच रुग्णाला डिस्चार्ज मिळत होता. सुधारित दिशानिर्देशांनुसार सौम्य लक्षणं दाखवणाऱ्या रुग्णांना ३ दिवसात ताप उतरला आणि ९५ % श्वासोच्छ्वास नियमित राहिला तर १० दिवसात घरी सोडले जाईल. त्यासाठी वेगळ्या चाचणीची गरज असणार नाही.

या रुग्णांना नंतर ७ दिवस घरीच विलग रहावे लागेल, तसंच दर १४ दिवसांनी दूरध्वनीवरुन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली जाईल. त्यांना पुन्हा ताप किंवा इतर लक्षणं दिसली तर १०७५ या क्रमांकावर संपर्क साधावा असं आरोग्य मंत्रालयाच्या परिपत्रकात म्हटलं आहे. HIV रुग्ण, अवयव प्रत्यारोपण झालेले आणि कर्करुग्ण असलेल्या कोरोनाबाधितांना कोविड १९ मधून बरं वाटू लागल्यावर एकदा RT-PCR चाचणी अहवाल नकारात्मक आला तर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. कोरोना बाधित रुग्णांचा डिस्चार्ज पॉलिसीत केंद्रीय आरोग्य विभागाने बदल केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सन ऑफ सिद्धार्थ बहुउद्देशीय संस्थेतर्फे भगवान  गौतम बुद्ध यांची २५६४ वी जयंती साजरी

Next Post

जळगाव शहरातील या परिसरात प्रवेश व निर्गमनास बंदी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us