Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव: कोविड – १९ च्या लॉकडाऊनमध्ये _डॉ. अल्लामा इकबाल फाउंडेशनतर्फे चौथ्यांदा  रेशन किट वाटप

najarkaid by najarkaid
May 6, 2020
in जळगाव
0
जळगाव: कोविड – १९ च्या लॉकडाऊनमध्ये _डॉ. अल्लामा इकबाल फाउंडेशनतर्फे चौथ्यांदा  रेशन किट वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – सद्य परिस्थिती पाहता कोरोना विषाणूमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. ज्यामुळे आपला प्रिय देश देखील २२/०३/२०२० पासून लॉक झाला आहे. ज्यामुळे प्रत्येक सामान्य माणूस (जो दररोज पैसे कमावतो आणि खातो) ते शहर असो व गाव, कामगार वर्ग,मध्यमवर्गीय यांना रोजगाराची साधने नसल्यामुळे  उपासमारीची वेळ आली आहे.

यांत आपल्या जिल्ह्यातील सुमारे 80% लोकांचा समावेश आहे ।

अशा लोकांवर आर्थिक संकट आहे आणि अशा परिस्थितीत बर्‍याच सामाजिक संस्था आणि समाजसेवी गरजू लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 अश्या परिस्तिथीत डॉ.अल्लामा इक्बाल फाउंडेशनतर्फे परोपकारी लोकांच्या मदतीने अश्या गरजु लोकांसाठी १०० रमजान स्पेशल किट्सची व्यवस्था केली गेली आहे. यामध्ये तेल, रोट, खजूर, चहा, साखर, बेसन, हरभरे आणि पिंच अप्पल शरबत यांचा समावेश आहे. या सर्व रमजान किटचे वितरण इकबाल कॉलनी,जुना मेहरुन, मलिक नगर, कय्यूम देशमुख नगर, समता नगर, बौद्ध वाडा, अपना घर कॉलोनी व जळगावच्या आसपासच्या खेड्यात केले गेले.

यापूर्वीही डॉ. अल्लामा इक्बाल फाउंडेशनने लाभार्थ्यांमध्ये गहू, तांदूळ, तेल, लाल मिरची, साखर तुर् ड़ाळ आणि चहाच्या ५१८ रेशन किट वितरित केल्या होत्या. आणखि जास्त कीट तयार व वितरित केले जात आहेत.

या कठीण काळात ज्यांनी अल्लाहच्या मार्गात आपले प्राण आणि पैशाचे बलिदान दिले आम्ही डॉ. अल्लामा इक्बाल फाउंडेशनच्यावतीने  त्या सर्वांचे आभारी आहोत. आणि आम्ही प्रार्थना करतो की या चांगल्या कार्यासाठी अल्लाह त्यांना योग्य तो मोबदला देवो ।

या पुण्य कार्यात जमात-ए-इस्लामी हिंद, अल-फैज फाउंडेशन, मन्यार  बिरादरी, वहदत-ए-इस्लामी हिंद, एम्स ग्रुप, वाजिद फाउंडेशन, साहिल फाउंडेशन, लकी फाउंडेशन, जळगाव एम. आर. ग्रुप, इत्यादीही  महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोना युद्ध नको… बुद्ध हवा..!

Next Post

पोलीस विनोद अहिरे यांना एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार जाहीर

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

कोरोना उपाय योजनेसाठी पोलीस विनोद अहिरे यांनी मुख्यमंत्री निधीत दिले एक महिन्याचे वेतन !

पोलीस विनोद अहिरे यांना एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us