Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दोन हजार गरजूंची भूक भागविण्यासाठी राबणाऱ्या कोरोना योध्यांची माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडून कौतुक!

najarkaid by najarkaid
May 3, 2020
in जळगाव
1
दोन हजार गरजूंची भूक भागविण्यासाठी राबणाऱ्या कोरोना योध्यांची माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडून कौतुक!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- गेले एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी पासून जळगांव शहर येथील शासकीय निवारागृह येथे लाडवंजारी मंगल कार्यालयातील शासकीय निवारा गृहाला माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज दुपारी भेट देऊन याठिकाणी सुरु असलेल्या किचनची व शहरातील गरीब गरजू यांना दोनवेळच्या जेवणाच्या होत असलेल्या व्यवस्थेबाबत माहिती जाणून घेतली.या ठिकाणावरून आज पर्यंत 1 लाख 38 हजार लोकांना जेवण पुरविण्यात आले आहे. 

शहरातील लाडवंजारी मंगल कार्यालय येथे शासकीय निवारा गृह सुरु असून लॉकडाऊन सुरु झाल्या पासून या ठिकाणी दोन हजार सकाळी व दोन हजार संध्याकाळी अशा दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. सदर ठिकाणांहून जळगांव शहर मधील २३ झोपडपट्टी परिसर मधे मोफत भोजन व्यवस्था करून घर पोहोच फूड पॉकेट वितरित करण्यात आलेले आहेत .आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी याठिकाणी भेट देऊन सर्व माहित जाणून घेतली व कोरोना सारख्या आपत्कालीन परिस्थितीत या ठिकाणी राबणाऱ्या सर्व कोरोना योध्यांचे मनापासून कौतुक केले. तर लाडवंजारी मंगल कार्यालयातून शहरातील गरजूंना दोन वेळचे जेवण पुरवठा होत असल्याचे समाधान व्यक्त केले.

यांचे आहे सहकार्य

नाथ फाउंडेशन, संत गोदडीवाले बाबा हरदास सेवा मंडळ,शिवसह्याद्री प्रतिष्ठान,नशिराबाद, रतनलाल सी. बाफना गोशाळा, हितेश प्लास्टिक जळगांव, साई संस्थान पाळधी, नव युवक अग्रवाल समाज मंडळ जळगांव, माहेश्वरी समाज मित्र मंडळ जळगांव, गिरीश जी पाल , स्वामी समर्थ सेवा मंडळ नशिराबाद , प्रेमराज कलंत्री जळगांव,समस्त लाडवंजारी मंगल कार्यालय व जळगाव शहरातील दानशूर मंडळी यांचे या ठिकाणी अनमोल सहकार्य आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भेट देऊन याठिकाणी कोरोना योद्धा म्हणून राबणाऱ्या नियोजन प्रमुख लोकेश मराठे,अशोक लाडवंजारी, गणेश चव्हाण, अशोक मंधान, दिलीप माहेश्र्वरी, सुनील माळी, नितीन महाजन, योगेश वंजारी, महसूल प्रशासन चे वतीने एक महिना पूर्ण वेळ मंडळ अधिकारी जळगाव शहर योगेश नन्नावरे, तलाठी सचिन माळी, तलाठी रमेश वंजारी, यांचे सुद्धा कौतुक केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात सायंकाळी 7 ते सकाळी 7 मुक्तपणे फिरण्यास नागरिकांना मनाई

Next Post

लाॅकडाऊनमुळे परराज्य, जिल्ह्यात अडकलेले 3 हजार 553 नागरिक आले जिल्ह्यात

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

Comments 1

  1. प्रशांत महाजन प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय फुले ब्रिगेड . महाराष्ट्र जळगाव says:
    6 years ago

    खूप छान कार्य सर्व कार्य कर्त्यांना माझ्या माळी समाजा कडून खुप खुप हार्दिक शुभेच्छा व आशीर्वाद त्यांना मिळो

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us