Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वरणगाव पालिका,पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांना खा.रक्षा खडसे यांच्याकडून सँनीटायझर, मास्क भेट !

najarkaid live by najarkaid live
April 29, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT
Spread the love

वरणगावं(प्रतिनिधी):- वरणगांव नगर पालिका येथे रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्यावतीने वरणगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी कर्मचारी यांना ppe kit मास्क व सँनीटायझर वाटप करण्यात आले.तसेच वरणगाव ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी व नर्सिंग स्टाफ तसेच वरणगाव पोलीस स्टेशन यांचे अधिकारी व सर्व कर्मचारी यांना पीपीई  किट व  मास्क वाटप करण्यात आले. याप्रसंगी खासदार रक्षाताई खडसे,नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेवक सुधाकर जावळे,माजी नगराध्यक्ष अरुणाताई इंगळे, वैशाली देशमुख, जागृती बढे, गणेश धनगर, राष्ट्रवादीचे नगरसेवक राजेंद्र चौधरी, रवि सोनवणे, तसेच भाजपा शहर अध्यक्ष महेश सोनवणे,कौस्तुभ पाटील,वैभव महाजन सर्व कर्मचारी तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यातर्फे हा सामूहिक कार्यक्रम संपन्न झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शासनाने ज्वारी,मका व गहू खरेदी हमीभाव केंद्र सुरू करावे: शशिकांत साळुंखे यांची मागणी

Next Post

जळगाव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील रिक्तपदे मानधनावर भरण्यात येणार आहे

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Next Post

जळगाव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील रिक्तपदे मानधनावर भरण्यात येणार आहे

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us