Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील रिक्तपदे मानधनावर भरण्यात येणार आहे

najarkaid by najarkaid
April 29, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 29  – जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/विधवा पत्नी यांना कळविण्यात येते की, सैनिकी मुलां/मुलींचे वसतिगृह, सैनिक विश्रामगृह व सभागृह, जळगाव व रावेर येथील अशासकीय कर्मचाऱ्यांच्या पुर्ननियुक्ती नविन भरती करण्याचे प्रस्तावीत असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी वामन कदम यांनी कळविले आहे.
रिक्त पदांचा तपशील सैनिकी मुलांचे वसतिगृह, जळगाव

:- वसतिगृह अधिक्षक-01 पद (पुरुष) जेसीओ- मानधन रुपये 12872/-, सहाय्यक वसतिगृह अधिक्षक-01 पद (पुरुष), हवालदार-मानधन-9902/-, पहारेकरी-01 पद (पुरुष), मानधन -8911/-, स्वयंपाकी-03 पदे (महिला), मानधन -5941/-, सफाई कर्मचारी-01 पद (पुरुष), मानधन-5658/- असे आहे.
सैनिकी मुलींचे वसतिगृह, जळगाव :- वसतिगृह अधिक्षिका-01 पद (महिला), युद्धविधवा, विधवा- मानधन -12872/-, सहाय्यक वसतिगृह अधिक्षिका -01 पद (महिला), युद्धविधवा, विधवा- मानधन-9902/-, पहारेकरी-01 पद (पुरुष), मानधन-8911/-, स्वयंपाकी-02 पदे (महिला), युद्धविधवा, विधवा-मानधन -5941/-, सफाई कर्मचारी-01 पद (महिला), युद्धविधवा, विधवा-मानधन-5658/- असे आहे.
सैनिकी विश्रामगृह व बहुउद्देशिय सभागृह, जळगाव :- व्यवस्थापक-01 पद (पुरुष) जेसीओ- मानधन-9902/-, पहारेकरी-01 पद (पुरुष), मानधन-8911/-,सफाई कर्मचारी-01 पद (पुरुष),मानधन-5658/- असे आहे.
सैनिकी बहुउद्देशिय सभागृह, रावेर:- व्यवस्थापक-01 पद (पुरुष) जेसीओ-मानधन -9902/-,पहारेकरी- 01 पद (पुरुष), मानधन-8911/-, सफाई कर्मचारी-01 पद (पुरुष),मानधन-5658/- असे आहे.
तरी इच्छुक व पात्र माजी सैनिक, विधवा पत्नी यांनी दिनांक 15 मे, 2020 पर्यंत आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे सादर करावेत. तसेच अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 0257-2241414 वर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव श्री. कदम यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वरणगाव पालिका,पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांना खा.रक्षा खडसे यांच्याकडून सँनीटायझर, मास्क भेट !

Next Post

कोरोनाशी लढतांना – “अंतर” महत्त्वाचे !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us