Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ तालुका रेशन वितरण कमिटीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

najarkaid by najarkaid
April 29, 2020
in जळगाव
0
भुसावळ तालुका रेशन वितरण कमिटीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

वरणगाव (अंकुश गायकवाड)महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीच्या सुचनांव्ये व अध्यक्ष जळगांव जिल्हा कांग्रेस कमेटीच्या निदर्शनानुसार तालुका सार्वजनिक वितरण (रेशनिंग) कमेटी गठीत केली असून समिती सदस्यांनी कोविड-19 च्या पाश्वभूमीवर सामान्य नागरिकांच्या रेशनिंग विषयी तक्रारीचे निवारण करण्यासाठी काम करावयाचे आहे. त्याबाबत प्रशासन व नागरिकाशी समन्वय साधून यासंकट काळी कांग्रेस पक्ष आपल्या पाठीमागे असून सर्वं पदाधिकारी सामन्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्यासाठी ही कमिटी गठित करण्यात आल्याची माहिती तालुका अध्यक्ष नानेश्वर पाटील यांनी दैनिक नजरकैद शी बोलतांना सांगितले.

भुसावळ तालुका सार्वजनिक वितरण(रेशनिंग) कमेटी पदाधिकाऱ्यांची निवड.
नानेश्वर पाटील(तालुका अध्यक्ष),राजाभाऊ देशमुख(कार्याध्यक्ष),राजेंद्र पालिंमकर(सचिव),तर सदस्य म्हणून संदीप पाटील, जयंत सुघाटने, अतुल चौधरी,सुदर्शन जाधव,विवेक नरवाडे,नितीन पटाव, अनिल वाघे,अहमरखा मुनिवखा,शैलेंद्र देशमुख,यांची निवड करण्यात आली आहे, सदरची निवड ही प्रदीपराव पवार,अध्यक्ष-जळगांव जिल्हा सार्वजनिक वितरण कमेटी(रेशनिंग)यांनी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

“कोरोणा कक्षाच्या गार्ड ड्युटी निमित्त” अनुभव शेअर करणारे पोलीस नाईक विनोद अहिरे काय म्हणतात पहा…

Next Post

शासनाने ज्वारी,मका व गहू खरेदी हमीभाव केंद्र सुरू करावे: शशिकांत साळुंखे यांची मागणी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us