Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

najarkaid by najarkaid
July 6, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

  चाळीसगाव, दि.६ :- राज्य शासनाच्या लोकोपयोगी सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून जनताभीमुख कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना खासदार उन्मेश पाटील यांनी चाळीसगाव तहसिल कार्यालयात आयोजित प्रशासकीय कामांच्या आढावा बैठकीत  उपस्थित सर्व विभाग प्रमुखांना  दिल्यात.  याप्रसंगी प्रांताधिकारी शरद पवार , तहसिलदार अमोल मोरे  यांच्यासह तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

खासदार उन्मेश पाटील पुढे म्हणाले की, राज्य शासनाच्या भरपुर लोकोपयोगी योजना आहेत शिवाय या सर्व योजना पूर्णत्वास  नेण्यास  शासन कटीबद्ध आहे. लोकाभिमुख कामे पूर्ण करताना प्रशासनाकडून कुठलीही कमतरता राहता कामा नये यासाठी शासन-प्रशासनात  समन्वय असणे आवश्यक असल्याचे खासदार पाटील यांनी यावेळी सांगितले.

आषाढी एकदशी निमित्ताने १५ जुलै रोजी  जत्रा योजना अभियानाचे आयोजन करून  या महोत्सवात   कृषि महोत्सव, सांस्कृतिक महोत्सव, मातृयोजना, सांस्कृतिक महोत्सव  पंतप्रधान घरकुल योजना, विहिरी पुर्नभरण, सांस्कृतिक महोत्सव  पंतप्रधान घरकुल योजना, विहिरी पुर्नभरण योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी  २० रुपयात स्मार्टकार्ड आदि योजनेचा प्रचार व प्रसार होवून प्रत्यक्ष लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही करता येईल असेही खा.पाटील यांनी यावेळी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अन्न व औषध प्रशासनाने घेतले चायनीज अन्नपदार्थांचे नमुने

Next Post

चाळीसगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ : सात लाखाचा ऐवज लंपास

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

भुसावळ नगराध्यक्षांकडे असलेल्या कर्मचाऱ्यावर पूर्ववैमन्यस्यातून तलवार हल्ला 

चाळीसगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ : सात लाखाचा ऐवज लंपास

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us