Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

9 जुलै रोजी मोफत शालेय साहित्य वितरण !

najarkaid by najarkaid
July 7, 2019
in जळगाव
0
9 जुलै रोजी मोफत शालेय साहित्य वितरण !
ADVERTISEMENT

Spread the love

  • महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व नजर फाउंडेशन चा उपक्रम

जळगाव – महाराष्ट्र  राज्य मराठी पत्रकार संघ व नजर फाउंडेशन जळगाव च्या वतीने पत्रकार, वृत्तपत्र विक्रेता यांच्या पाल्यांसह गरीब, गरजू, गुणवंत विद्यर्थ्यांना मोफत शालेय साहित्य मंगळवार, दि.9 जुलै 2019 रोजी सकाळी 10 वाजता कांताई सभागृह जळगाव येथे वितरण करण्यात येणार आहे.
याबाबत सविस्तर असे की, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व नजर फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शालेय साहित्य वितरित करण्यात येत असून याकरिता नाव नोंदणी करणार्‍या विध्यार्थ्यांना दप्तर, वह्या व इतर शैक्षणिक साहित्य मान्यवरांच्या हस्ते मोफत देण्यात येणार आहे.तरी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमस्थळी ठीक सकाळी 10 वाजता उपस्थिती राहावे असे आवाहन विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे, जिल्हाकार्याध्यक्ष शरद कुळकर्णी, जिल्हासंघटक भगवान मराठे, जिल्हा उपाध्यक्ष नरेश बागडे, शैलेश पाटील, परशुराम बोन्डे, सुनील भोळे,मुकेश जोशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष दीपक सपकाळे,महानगर अध्यक्ष राजेंद्र पाटील, पत्रकार संतोष ढिवरे, रितेश माळी स्वप्नील सोनवणे यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ : सात लाखाचा ऐवज लंपास

Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि जैन इरिगेशच्या विविध प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us