Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

8वी, 10वी पाससाठी खुशखबर.. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगाव इथे मोठी भरती

Editorial Team by Editorial Team
March 31, 2023
in जळगाव
0
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा ; कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 500 कोटी वितरित
ADVERTISEMENT

Spread the love

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगाव अंतर्गत भरती निघाली आहे. आठवी ते दहावी पास उमेदवारांना जॉब मिळविण्याची मोठी संधी आहे. . तरी उमेदवारांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज करावा.

ही पदे भरली जाणार?
ही भरती “मेकॅनिक (मोटर व्हेईकल), मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर” यासाठी केली जाणार आहेत.

येथे एकूण 100 रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी आवश्यक शिक्षण देखील गरजेचे आहे. तरी उमेदवारांनी भरती सूचना वाचूनच यासाठी अर्ज करावे. उमेदवार msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा आठवी, दहावी उत्तीर्ण असावा

असा करा अर्ज
-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
-अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
-देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.

जाहिरात/ नोंदणी करा (वेल्डर)
shorturl.at/adjLX
जाहिरात/ नोंदणी करा (मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स)
shorturl.at/fqt12
जाहिरात/ नोंदणी करा (मेकॅनिक डिझेल)
shorturl.at/moX49
जाहिरात/ नोंदणी करा (मेकॅनिक)
shorturl.at/dfgy2

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Video : पंचायत समिती समोर सरपंचाने चक्क दोन लाख रुपये उधळले; नेमकं कशासाठी?

Next Post

शंभर वर्षाची परंपरा कायम ; सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव

Related Posts

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Next Post
शंभर वर्षाची परंपरा कायम ; सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव

शंभर वर्षाची परंपरा कायम ; सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us