मुबंई – शिवसेना पाठोपाठ महाराष्ट्रातल्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली असून अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय आज दिनांक ६ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने दिला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे.शरद पवार गटाने ७ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत तीन नावे सादर करण्यास सांगितले आहे.
निवडणुक आयोगाने दिलेल्या निकाल शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयाविरुद्ध शरद पवार गट काय भूमिका घेत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
शरीर संबंधास नकार दिल्याने महिलेची हत्या, आरोपीच्या कबुलीतून धक्कादायक उलगडा!
पहूर येथे बंजारा समाजाचे रस्ता रोको आंदोलन,वाहनेही फोडली
चालत्या कारमध्ये २२ वर्षीय तरुणीवर तीन तास सामूहिक बलात्कार.. ती ओरडत राहिली पण,