जळगाव,(प्रतिनिधी)- अपराजित योद्धा ,भारत मातेचा महान सुपुत्र,वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांचे स्मृती दिना निमित्त व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना संस्थापक अध्यक्ष अमर शहीद सुकदेव सिंह दादा गोगामेडी यांचे स्मृती पित्यर्थ दिनांक १९ जानेवारी रोजी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना ऐतिहासिक व सामाजिक दिनदर्शिका खान्देश विभाग महाराष्ट्र 2024 चां प्रकाशन व वितरण थाटात पार पडले.
यावेळी भव्य रक्तदान शिबिर रेड प्लस ब्लड बँक जळगांव यांच्या सौजन्याने आयोजित केले होते त्याच बरोबर खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने मोफत औषधी वाटप करण्यात आले.यावेळी रक्तदाते यांचा प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रम श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना प्रदेश कार्याध्यक्ष प्रविणसिंहदादा पाटील ,खान्देश विभागीय टीम ,विविध फाउंडेशन ,सामाजिक संस्था यांचे माध्यमातून हॉटेल प्राईम गार्ड कुसुंबा जळगाव येथे पार पडला ,प्रसंगी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री आनंद सिंह जी ठोके राजपूत अध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री गिरीश परदेशी राष्ट्रीय युवा कार्याध्यक्ष ,शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान सिंह जी महाजन सर यांचे उपस्थितीत श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना प्रदेश कार्याध्यक्ष समाज भूषण श्री प्रवीण सिंह पाटील ,लीगल सेल प्रदेश प्रमुख श्री ॲड,देवेंद्र सिंह जाधव ,प्रदेश उपाध्यक्ष श्री दामोदर दादा राजपूत भुसावळ ,
श्री प्रविण सपकाळे नजरकैदे चे संपादक जळगांव व मराठी पत्रकार संघ प्रमुख उत्तर महाराष्ट्र व टीम श्री संदीप सिंह राजपुत मलकापूर प्रदेश उपाध्यक्ष। आरोग्यम धनसंपदा फौडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री जितेंद्र सिंह पाटील कल्याण ,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष चे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री जितेंद्र भाऊ गवळी व त्यांची टीम चेतन परदेशी व टीम महिला प्रदेश उपाध्यक्ष सौ वैशाली ताई सोलंकी सारिका पाटील महिला जिल्हा प्रमुख ,खान्देश विभागीय टीम श्री विलास सिंह पाटील , विठ्ठल सिंह मोरे महेंद्र सिंह पाटील , खंडालकर साहेब इतिहास अभ्यासक ,प्रवक्ते श्री प्रा, डॉ,विश्वजित सिंह सिसोदिया सर
प्रथम रक्तदाता शुभमसिंग राजपूत जामनेर तालुका युवक कार्याध्यक्ष ज्येष्ठ मार्गदर्शक कुसुंबा माजी सरपंच भावलाल भाऊ पाटील बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती श्री ज्ञानेश्र्वर भाऊ पाटील हॉटेल प्राईम गार्डन चे संचालक मयूर दादा राजपूत ,राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा उपप्रमुख श्री दिलीप सिंह पाटील नांदगाव ,बापुसिंह राणा नांदगाव खानदेश युवक प्रमुख श्री सुशांत सिंह जाधव सर पाचोरा व पाचोरा टीम जिल्हा युवक प्रमुख संदीप सिंह राणा भुसावळ ,जळगाव येथील पाटील क्रेन चे संचालक संदीप भाऊ पाटील श्री संग्रामसिंह सूर्यवंशी किरण राजपूत रोशन राजपूत ईश्वरसिंग जाधव गणेश राणा ज्ञानेश्वर राजपूत गणेश देशमुख नगर देवळा विक्की दादा राजपूत भुसावळ गोपीदादा राजपूत भुसावळ अजयसिंह राजपूत मलकापूर श्री विठ्ठल राजपूत वंशिका क्रेन भडगांव तालुका उपाध्यक्ष सुनील राजपूत आरोग्य दूत जी एम फौंडेशन शिवा भाऊ पाटील मा.सरपंच धोंडखेडा श्री सुरत सिंग पाटील अशोक दादा राजपूत अभिजित राजपूत आरोग्य दूत विकास राजपूत निलेश राजपूत व समाज बांधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रसिद्ध वक्ते अय्याज भाई इंडीयन यांनी केले तर प्रास्ताविक श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना खान्देश विभाग प्रमुख श्री विलास सिंह पाटील यांनी केले व महाराणा प्रताप सिंह यांचे कार्याचा इतिहास ,श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना खान्देश टीम चे कार्य व आभार प्रदर्शन जिल्हा प्रवक्ते प्रा, डॉ,विश्वजित सिंह सिसोदिया सर यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी होणे साठी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना टीम खान्देश चे पदाधिकारी विलास सिंह पाटील ,श्री मोरे, खंडालकर,वैभव पाटील आशिष पाटील अतुलसिंह राजपूत हॉटेल प्राईम गार्डन चे संचालक श्री मयूर पाटील व त्यांचे सहकारी यांनी पार पाडत कार्यक्रमाचे सांगता स्नेह भोजनाने झाली.