Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jalgaon News : तरूणाला लाकडी काठीने बेदम मारहाण; काय आहे कारण ?

mugdha by mugdha
January 10, 2024
in क्राईम डायरी, जळगाव
0
युपीत आणखी एका गुन्हेगारांचं एन्काऊंटर !
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव : जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाला लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. ही घटना जळगाव तालुक्यातील डोमगाव येथे रविवार, ७ रोजी रात्री ९ वाजता घडली. या घटनेबाबत मंगळवारी ९ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील डोमगाव येथे जयवंत सुभाष धनगर वय ३५ हा तरूण परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. रविवारी ७ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता जयवंत धनगर हा डोमगाव शिवारातील त्यांच्या शेतात काम करत असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारे विश्वनाथ बंडू मंडपे, गोपाल जगन मंडपे, श्रीराम धना मंडपे, भोला धना मंडपे, रोहित गोपाल मंडपे, राखमल विश्वनाथ मंडपे आणि भूषण विश्वनाथ मंडपे यांनी लाकडी काठीने बेदम मारहाण करून दमटाटी केली.

या मारहाणीत जयवंत धनगर हा गंभररित्या जखमी झाला. त्याला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार केल्यानंतर मंगळवारी ९ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता त्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मारहाण करणाऱ्यांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे हे करीत आहे.

Spread the love
Tags: beatenold quarrelYoungजुना वादतरुणमारहाण
ADVERTISEMENT
Previous Post

शमी बनला देशाचा ‘अर्जुन’

Next Post

डॉ. केतकी पाटील भाजपमध्ये जाणार ?

Related Posts

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us