कुरंगी बांबरुड गटातील अनेक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी श्री किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली व माजी जिल्हा परिषद सदस्य श्री पदम बापू यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेत प्रवेश केला असून या सर्वांचे स्वागत पाचोरा तालुक्याचे आमदार श्री किशोर आप्पा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य श्री पदम बापू पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य श्री रावसाहेब पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री गणेश बापू पाटील या सर्वांच्या उपस्थितीत अनेक जणांनी प्रवेश केला.